'मिसाईल मॅन' आणि भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
देशामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याला ए. पी. जे. अब्दुल कलाम माहिती नाहीत. एरोस्पेस शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती आणि सर्वांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे ए. पी. जे. अब्दुल कलाम. त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये प्रमुख पदे भूषवली. आजच्या दिवशी 1931 साली रामेश्वरम येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कार्यासाठी त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 27 जुलै 2015 रोजी त्यांचा मृत्यू झाला. पण आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवंत आहेत.
15 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
15 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
15 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष