• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Asia Cup 2025 India Wins The Toss And Decides To Bowl First

Asia cup 2025 : भारताने जिंकला TOSS, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; कशी असणार UAE ची फलंदाजी?

आशिया कप २०२५ स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 10, 2025 | 07:35 PM
Asia Cup 2025: India wins TOSS; decides to bowl first; How will UAE bat?

मुहम्मद वसीम आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IND vs UAE : आशिया कप २०२५ स्पर्धेला काल म्हणजेच मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी सुरुवात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झालेल्या सामन्याने झाली. या सामन्यात अफगणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी पराभव केला. आज १० सप्टेंबर रोजी स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई खेळवला जात आहे. सामान्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यूएई संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे.

हेही वाचा : Asia Cup 2025 : हाँगकाँगविरुद्ध azmatullah omarzai च्या नावे विक्रमाची नोंद! असे करणारा अफगाणिस्तानचा ठरला पहिलाच खेळाडू

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या आशिया कपमधील मोहिमेला विजयी सुरवात करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर  यूएई संघ देखील बलाढ्य भारतीय संघाला जोरदार प्रत्युउत्तर देण्यासाठी प्रयत्न करण्यास सज्ज झाला आहे.  अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि यूएई यांच्यात खेळवण्यात आळलेय तिरंगी मालिकेत यूएई संघाने जोरदार लढत दिली होती. त्यामुळे  भारतीय संघ या संघाला हळक्यात घेण्याची चूक करणार नाही. त्यामुळे हा आजचा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : IND आणि UAE येणार सामने! आज कोणाची असेल चलती? फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या Pitch report

पिच रिपोर्ट

दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर गोलंदाजांनी आपला दबदबा दाखवला आहे, त्यांनी नेहमीच फलंदाजांवर अंकुश ठेवल्याचे इतिहासावरुन सांगता येते. या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी ६४ टक्के विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, उर्वरित विकेट्स फिरकी गोलंदाजांनी चटकावल्या आहेत. मधल्या काही षटकांमध्ये, फिरकी गोलंदाज प्रभावी ठरल्याचे आकडेवारी स्पष्ट करते.  जर सरासरी धावसंख्येबद्दल सांगायचे झाले तर ती  १४४ धावा इतकी राहिली आहे. त्याच वेळी, येथे प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकण्याची ५९ टक्के हमी आहे.

भारताचा संभाव्य संघ खालीलप्रमाणे

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा आणि रिंकू सिंग.

यूएईचा संभाव्य संघ खालीलप्रमाणे

मुहम्मद वसीम (कर्णधार), मुहम्मद जोहैब, आसिफ खान, आलिशान शराफू, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), हर्षित कौशिक, हैदर अली, मुहम्मद फारूख, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग, एथन डिसोझा, ध्रुव पराशर, मुहम्मद जवादुल्ला, आर्यनश शर्मा, सागिरुल्ला खान (विकेटकीपर), सागिर खान (विकेटकीपर).

Web Title: Asia cup 2025 india wins the toss and decides to bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs UAE Head to Head: आज भारत-यूएई आमनेसामने; हेड टू हेड रेकाॅर्डमध्ये कोणाचं पारडं जड? वाचा एका क्लिकवर
1

IND vs UAE Head to Head: आज भारत-यूएई आमनेसामने; हेड टू हेड रेकाॅर्डमध्ये कोणाचं पारडं जड? वाचा एका क्लिकवर

Asia cup 2025 : UAE विरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माने फोडली ‘डरकाळी’; केली षटकरांची आतिषबाजी..
2

Asia cup 2025 : UAE विरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माने फोडली ‘डरकाळी’; केली षटकरांची आतिषबाजी..

Asia Cup 2025 : हाँगकाँगविरुद्ध azmatullah omarzai च्या नावे विक्रमाची नोंद! असे करणारा अफगाणिस्तानचा ठरला पहिलाच खेळाडू 
3

Asia Cup 2025 : हाँगकाँगविरुद्ध azmatullah omarzai च्या नावे विक्रमाची नोंद! असे करणारा अफगाणिस्तानचा ठरला पहिलाच खेळाडू 

IND vs UAE: यूएईच्या कर्णधाराने भरली ‘हुंकार’; ‘सूर्यकुमार ब्रिगेड’ला हरवण्याची रणनीती तयार, म्हणाला…
4

IND vs UAE: यूएईच्या कर्णधाराने भरली ‘हुंकार’; ‘सूर्यकुमार ब्रिगेड’ला हरवण्याची रणनीती तयार, म्हणाला…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asia cup 2025 : भारताने जिंकला TOSS, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; कशी असणार UAE ची फलंदाजी?

Asia cup 2025 : भारताने जिंकला TOSS, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; कशी असणार UAE ची फलंदाजी?

पंतप्रधान मोदींनी फोनवरुन मेलोनींशी साधला संवाद; रशिया युक्रेन युद्धासह ‘या’ मुद्द्यांवरही केली चर्चा

पंतप्रधान मोदींनी फोनवरुन मेलोनींशी साधला संवाद; रशिया युक्रेन युद्धासह ‘या’ मुद्द्यांवरही केली चर्चा

मोखाड्यात वैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त

मोखाड्यात वैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त

SEBI Rules: SEBI ने IPO नियमांमध्ये केले मोठे बदल, स्टार्टअप संस्थापकांना मोठा दिलासा

SEBI Rules: SEBI ने IPO नियमांमध्ये केले मोठे बदल, स्टार्टअप संस्थापकांना मोठा दिलासा

Explainer: 4 वर्षात 4 शेजारी देशात सरकारी भवनात घुसून सत्तापालट, जनतेच्या आक्रोशाने पालटले चित्र

Explainer: 4 वर्षात 4 शेजारी देशात सरकारी भवनात घुसून सत्तापालट, जनतेच्या आक्रोशाने पालटले चित्र

नाटोच्या दाराशी युद्ध? पुतीन यांनी फुंकले तिसऱ्या महायुद्धाचे रणशिंग; पोलंडवर रशियाचा 19 ड्रोनने हल्ला

नाटोच्या दाराशी युद्ध? पुतीन यांनी फुंकले तिसऱ्या महायुद्धाचे रणशिंग; पोलंडवर रशियाचा 19 ड्रोनने हल्ला

Nepal Crisis: या ७ स्टॉकवर होऊ शकतो थेट परिणाम, भारतीय कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान

Nepal Crisis: या ७ स्टॉकवर होऊ शकतो थेट परिणाम, भारतीय कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.