• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Aus W Vs Sa W South Africa Defeated By Australia

AUS W vs SA W : भारत Semifinal मध्ये कांगारूंशी करणार दोन हात! दक्षिण आफ्रिकेला हरवून ऑस्ट्रेलिया संघ अव्वलस्थानी 

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये आज ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. आता सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया भारतासोबत भिडणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 25, 2025 | 08:22 PM
AUS W vs SA W: India will face the Kangaroos in the Semifinal! Australia team tops after defeating South Africa

दक्षिण आफ्रिकेला हरवून ऑस्ट्रेलिया संघ अव्वलस्थानी (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

AUS W vs SA W, ICC Women’s Cricket World Cup 2025 : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला गेला. हा सामान्य खूप कमी धावसंख्येचा ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीला बोलवले. या सामन्यात अलाना किंग, अ‍ॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वोल यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघाला २४ ओव्हरमध्ये ९७  धावांवर गारद  केले. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग करत १६ ओव्हरमध्येच ३ विकेट्स गमावून ९८  धावांचे लक्ष्य सहज पूर्ण करून विजय मिळवला. आता ऑस्ट्रेलिया संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहचला आहे. त्यामुळे आता २९ तारखेला होणाऱ्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.

बेथ मूनी (४२) आणि वोल (३८*) यांनी सुरुवातीच्या विकेट्स गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९८ धावांच्या पाठलाग करतताना  ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. गोलदाजांच्या शानदार  कामगिरीनंतर, गतविजेत्या संघाने पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्या. मॅरिझाने कॅपने तिच्या सलामीच्या स्पेलमध्ये फोबे लिचफिल्डला बाद करून ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचा मोठा धक्का दिला.

हेही वाचा : IND vs AUS: नाद करा ‘हिटमॅन’चा कुठं! Rohit Sharma ने सिडनीमध्ये उनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा विक्रम मोडला

दरम्यान, नादिन डी क्लार्कने मसाबाटा क्लासच्या चेंडूवर एलिस पेरीला माघारी पाठवले. बेथ मूनी ४२ धावा काढल्यानंतर नादिन डी क्लार्कने तिला माघारी पाठवले. नादिन डी क्लार्क १० धावांवर नाबाद राहिली. जॉर्जिया वोलने संघाचा विजय निश्चित केला.

अलाना किंगचे आले वादळ

त्याआधी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिका संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय योग्य ठरला. अलाना किंगने चेंडूने प्रचंड धुमाकूळ घातला आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी नोंदवली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्ड ३१, सिनालो जाफ्ता २९ आणि नादिन डी क्लर्क १४ वगळता एका ही खेळाडूला दुहरी आकडा गाठता आला नाही आणि इंदूरमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला ९७  धावांवर रोखले. अलाना किंगने ७ षटकांत १८ धावा देत ७ विकेट्स घेतल्या, ज्यात दोन मेडन्सचा समावेश होता.

हेही वाचा : IND VS AUS: सिडनीत Rohit Sharma चे ‘डबल’ शतक! ODI क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ खास टप्पा

सेमीफायनलमध्ये भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा पहिला सेमीफायनल २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघ खेळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत, चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सामना आता टेबल टॉपवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.

Web Title: Aus w vs sa w south africa defeated by australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 08:22 PM

Topics:  

  • AUS vs SA
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND VS AUS
  • Semifinal

संबंधित बातम्या

IND VS AUS:  सिडनीत Rohit Sharma चे ‘डबल’ शतक! ODI क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ खास टप्पा
1

IND VS AUS:  सिडनीत Rohit Sharma चे ‘डबल’ शतक! ODI क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ खास टप्पा

IND vs AUS: नाद करा ‘हिटमॅन’चा कुठं! Rohit Sharma ने सिडनीमध्ये उनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा विक्रम मोडला
2

IND vs AUS: नाद करा ‘हिटमॅन’चा कुठं! Rohit Sharma ने सिडनीमध्ये उनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा विक्रम मोडला

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचा ‘विराट’ कारनामा! सचिन-संगकारा जोडीचा विक्रम केला उद्ध्वस्त
3

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचा ‘विराट’ कारनामा! सचिन-संगकारा जोडीचा विक्रम केला उद्ध्वस्त

Aus W vs Sa W : अरे काय हे? भारताची लाज घालवली! इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत छेडछाड; आरोपी अटकेत 
4

Aus W vs Sa W : अरे काय हे? भारताची लाज घालवली! इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत छेडछाड; आरोपी अटकेत 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AUS W vs SA W : भारत Semifinal मध्ये कांगारूंशी करणार दोन हात! दक्षिण आफ्रिकेला हरवून ऑस्ट्रेलिया संघ अव्वलस्थानी 

AUS W vs SA W : भारत Semifinal मध्ये कांगारूंशी करणार दोन हात! दक्षिण आफ्रिकेला हरवून ऑस्ट्रेलिया संघ अव्वलस्थानी 

Oct 25, 2025 | 08:22 PM
आशिया दौऱ्यादरम्यान किम जोंग उन च्या भेटीस तयार ट्रम्प; जिनपिंग यांचीही घेणार भेट

आशिया दौऱ्यादरम्यान किम जोंग उन च्या भेटीस तयार ट्रम्प; जिनपिंग यांचीही घेणार भेट

Oct 25, 2025 | 08:20 PM
सोन्याच्या किमतीचे फुल, झाड तर सर्वच लावतात पण नशिबवाल्यांनाच पाहायला मिळतं हे फुल, माळीने सांगितली जादुई ट्रिक

सोन्याच्या किमतीचे फुल, झाड तर सर्वच लावतात पण नशिबवाल्यांनाच पाहायला मिळतं हे फुल, माळीने सांगितली जादुई ट्रिक

Oct 25, 2025 | 08:15 PM
Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर

Oct 25, 2025 | 07:56 PM
Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Oct 25, 2025 | 07:51 PM
Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Oct 25, 2025 | 07:46 PM
ब्रिटनने पाकिस्तान एअरलाइन्सवरील बंदी हटवली; इस्लामाबादहून मॅंचेस्टरला पाच वर्षानंतर पहिले उड्डाण

ब्रिटनने पाकिस्तान एअरलाइन्सवरील बंदी हटवली; इस्लामाबादहून मॅंचेस्टरला पाच वर्षानंतर पहिले उड्डाण

Oct 25, 2025 | 07:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Oct 25, 2025 | 07:41 PM
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबीयांना भेट

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबीयांना भेट

Oct 25, 2025 | 07:29 PM
Virar: कोर्टाच्या आदेशानंतर छट पूजेबाबत बिहारी समाजाची बैठक; माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट

Virar: कोर्टाच्या आदेशानंतर छट पूजेबाबत बिहारी समाजाची बैठक; माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट

Oct 25, 2025 | 05:40 PM
Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Oct 24, 2025 | 08:22 PM
Sawantwadi :  दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Sawantwadi : दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Oct 24, 2025 | 08:16 PM
Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Oct 24, 2025 | 07:50 PM
Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Oct 24, 2025 | 07:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.