Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटची नवी ‘लेडी सिंघम’! वनडेमध्ये मारले ‘तिहेरी’ शतक; 306 रन्सची धुमाकूळ घालणारी खेळी

अक्षरा गुप्ताने आपल्या खेळीत तिहेरी शतक लगावले आहे. या खेळी तिने तब्बल 55 फोर आणि 8 सिक्स मारले आहेत. म्हणजे 244 रन्स तिने केवळ फोर आणि सिक्स मारून केल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2026 | 08:44 PM
क्रिकेटची नवी ‘लेडी सिंघम’! वनडेमध्ये मारले ‘तिहेरी’ शतक; 306 रन्सची धुमाकूळ घालणारी खेळी
Follow Us
Follow Us:
  • अक्षरा गुप्ताची 306 रन्सची आक्रमक खेळी
  • अंडर 19 वनडे सामन्यात ठोकले त्रिशतक 
  • बिहार क्रिकेट असोसिएशनने केली पोस्ट
Akshra Gupta: सध्या भारतीय क्रिकेटमध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावाची चर्चा सुरू आहे. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्याने त्याला ट्राय सिरिजमध्ये भारतीय संघात प्रवेश मिळाला. वैभव सूर्यवंशी मूळ बिहार राज्यातील रहिवाशी आहे. मात्र आता त्याच बिहारमधून क्रिकेटचे वादळ पुढे आले आहे. अक्षरा गुप्ता नाव असलेल्या मुलीने थेट 306 रन्स ठोकल्या आहेत.

बिहार क्रिकेटमधून वैभव सूर्यवंशीनंतर एक नवे वादळ समोर आले आहे. 15 वर्षीय अक्षरा गुप्ताने वन डे क्रिकेटमध्ये नाबाद तिहेरी शतक ठोकले आहे. यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व थक्क झाले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. बिहार क्रिकेट असोसिएशनतर्फे अंडर 19 वनडे ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. भागलपुरमध्ये अक्षरा गुप्ताने मैदानात येताच विरोधी संघाकह्या गोलंदाजांची धुलाई केली आहे.

Tri Nation A series: तिलक वर्मा ब्रिगेडची कमाल; अफगाणिस्तानला चारीमुंड्या चित करत फायनलमध्ये धडक! अंतिम सामना कधी?

अक्षरा गुप्ताने आपल्या खेळीत तिहेरी शतक लगावले आहे. या खेळी तिने तब्बल 55 फोर आणि 8 सिक्स मारले आहेत. म्हणजे 244 रन्स तिने केवळ फोर आणि सिक्स मारून केल्या आहेत. या वादळी खेळीसह अक्षरा गुप्ता देशांतर्गत महिला क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारी दुसरी भारतीय क्रिकेटर ठरली आहे.

HISTORIC TRIPLE CENTURY! बिहार की बेटी का महा-रिकॉर्ड! 👑🏏🔥 BCA महिला U19 टूर्नामेंट में अक्षरा गुप्ता ने इतिहास रचते हुए नाबाद 306* रनों की अविश्वसनीय पारी खेली है! 🚀💥 📊 रिकॉर्ड्स की सुनामी:
⭐ 126 गेंद, 306* रन (स्ट्राइक रेट: 242.86)
⭐ 55 चौके और 8 गगनचुंबी छक्के! pic.twitter.com/qw2QwgEoRM
— Bihar Cricket Association (@BiharCricAssoc) June 18, 2026

अक्षरा गुप्ताने केलेल्या तिहेरी शतकी खेळीवर बिहार क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट हर्षवर्धन यांनी तिचे अभिनंदन केले आहे. बिहारच्या महिला क्रिकेटर राज्याचे नाव उंचावत आहेत. बिहार क्रिकेट असोसिएशन युवा क्रिकेटर घडवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूचा ‘तो’ राडा; BCCI ने दिली प्रतिक्रिया, कारवाई होणार?

वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूचा ‘तो’ राडा

भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील नुकत्याच झालेल्या सामन्यादरम्यान युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि एका श्रीलंकन ​​खेळाडूमध्ये मैदानावर झालेला वाद झाला. हा वाद सतत चर्चेचा विषय बनला आहेत्तानुसार, या घटनेनंतर सामनाधिकारी प्रदीप जयप्रकाश यांनी दोन्ही खेळाडूंना ५० टक्के दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे, जो त्यांच्या सामना शुल्कातून कापला जाईल. दरम्यान, भारत ‘अ’ संघाचा कर्णधार तिलक वर्मा याला एकूण ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयही वैभव सूर्यवशीवर कारवाई करेल अशीही चर्चा आहे. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे.

Web Title: Bca aakshara gupta make tripple century 306 runs in one day match sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • Bihar News
  • Century
  • cricket news
  • Sports News

संबंधित बातम्या

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
1

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

Cricket: मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार
2

Cricket: मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार

Sports: वाघिणीची गरूडभरारी! पुण्याच्या नेहा भावसारने सायकलवर सर केला सर्वात आव्हानात्मक ‘खार्दुंगला पास’
3

Sports: वाघिणीची गरूडभरारी! पुण्याच्या नेहा भावसारने सायकलवर सर केला सर्वात आव्हानात्मक ‘खार्दुंगला पास’

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार पंख! खेळाडूंना दरमहा मिळणार ‘इतके’ अर्थसहाय्य; दिल्ली सरकारचा निर्णय काय?
4

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार पंख! खेळाडूंना दरमहा मिळणार ‘इतके’ अर्थसहाय्य; दिल्ली सरकारचा निर्णय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.