• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Big News Bangladeshs Star Cricketer Announces His Retirement

मोठी बातमी! बांग्लादेशच्या स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 04, 2022 | 03:07 PM
मोठी बातमी! बांग्लादेशच्या स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अनेक स्टार खेळाडू क्रिकेटच्या खेळातून निवृत्ती घेत असताना आता बांग्लादेशच्या (Bangladesh) एका अष्टपैलू खेळाडूचे नाव देखील यात समाविष्ठ झाले आहे. बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim) टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रहीमनं बांग्लादेशसाठी १०२ सामने खेळले आहेत. मुशफिकुर रहीमनं संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी केली होती. अनुभवी विकेटकीपर फलंदाज मुशफिकुर रहीम म्हणजे बांगलादेश संघातील आक्रमक खेळाडू असून त्याने आतापर्यंत १०२ टी २० सामने खेळले १५०० धावा त्याने केल्या असून ७२ हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

आशिया कप २०२२ (Asia Cup) मध्ये मुशफिकुर रहीमला विशेष कामगिरी करता आली नाही. आशिया कप स्पर्धेत बांग्लादेश सोबत खेळत असताना रहीमला अफगाणिस्तानविरुद्ध केवळ एक धाव करता आली होती. तर श्रीलंकेविरुद्ध त्याने केवळ चार धावा केल्या होत्या. बांग्लादेशला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं सुपर फोरमध्ये संघ पोहोचू शकला नाही. या दोन्ही सामन्यांमध्ये बांग्लादेशचा पराभव झाल्याने आशिया कपमधून त्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला.

मुशफिकुर रहिमचा हा विक्रम :

मुशफिकुर रहिमने २०१८ सालच्या आशिया चषकात एक विक्रम आपल्या नावे केला आहे. या सामन्यात त्यानं शानदार शतक ठोकलं होतं. शतकवीर रहीमने या विक्रमामुळे धोनी आणि संगकारासारख्या दिग्गजांना मागे टाकलं होतं. रहीमने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १५० चेंडूत १४४ धावा ठोकल्या होत्या. आशिया चषकाच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली होती. तर आशिया चषकात एखाद्या विकेटकीपरने ठोकलेली ही सर्वाधिक धावसंख्या होती. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला मागे सोडत मुशफिकुरने या विक्रमाला गवसणी घातली होती. त्याआधी आशिया चषकात विकेटकीपर म्हणून सर्वाधिक धावसंख्या कुमार संगकाराच्या नावे होती. संगकाराने बांगलादेशविरोधात २००८ मध्ये १२१ धावा केल्या होत्या. याशिवाय मुशफिकुरनं वनडे आणि कसोटी सामन्यांमध्ये देखील आपल्या कामगिरीची वेगळी छाप पाडली आहे.

Web Title: Big news bangladeshs star cricketer announces his retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2022 | 03:07 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Mushfiqur Rahim

संबंधित बातम्या

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक
1

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक

RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर
2

RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर

अमेरिकेच्या तालावर नाचतायेत मोहम्मद युनूस? धक्कादायक अहवालाने बांगलादेशात उडाला गोंधळ
3

अमेरिकेच्या तालावर नाचतायेत मोहम्मद युनूस? धक्कादायक अहवालाने बांगलादेशात उडाला गोंधळ

Muhammad Yunus : ‘अमेरिकेसोबत व्यापारात अपयशी…’ ; बांगलादेशचा भारताला टोला
4

Muhammad Yunus : ‘अमेरिकेसोबत व्यापारात अपयशी…’ ; बांगलादेशचा भारताला टोला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.