Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : अय्यरचा मिसाईल थ्रो पाहिलात का? अ‍ॅलेक्स कॅरीला काही कळण्याआधीच क्षणात खेळ उध्वस्त..; पहा Video

अ‍ॅलेक्स कॅरी फलंदाजी करत असताना चोरटी धाव घेण्याचा त्याचा डाव अंगलट आला. श्रेयस अय्यरच्या सुसाट आलेल्या थ्रोने धाव बाद होऊन माघारी जावं लागलं. श्रेयसच्या फिल्डिंगच सर्वत्र कौतुक होत आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 04, 2025 | 09:40 PM
IND vs AUS: Did you see Iyer's missile throw? Alex Carey ruined the game in an instant before he knew it..; Watch Video

IND vs AUS: Did you see Iyer's missile throw? Alex Carey ruined the game in an instant before he knew it..; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

IND vs AUS : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया समोर समोर उभे ठाकले आहेत. ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करून भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी दरम्यान भारतीय खेळाडूंचे दमदार क्षेत्ररक्षण बघयाला मिळाले. भारतीय संघात फलंदाजीसह गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात सर्वोच्च दर्जाचे खेळाडू आहेत. अशातच अ‍ॅलेक्स कॅरी फलंदाजी करत असताना चोरटी धाव घेण्याचा त्याचा डाव अंगलट आला. श्रेयस अय्यरच्या सुसाट आलेल्या थ्रोने त्याला थेट तंबूचा रस्ता धरावा लागला. अ‍ॅलेक्स कॅरी धाव बाद होऊन माघारी परतला.

हेही वाचा : IND vs AUS : रोहित शर्माच ‘सिक्सर किंग’; ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास, ‘या’ बड्या खेळाडूचं पहिलं स्थान नेस्तनाबूत..

नेमकं काय घडलं?

अ‍ॅलेक्स कॅरी भारतीय गोलंदाजांसाठी अडचणीचा ठरू लागला होता. तो आक्रमक होऊन खेळत होता. आशात त्याला अखेरच्या षटकामध्ये  कोण ब्रेक लावणार? हा प्रश्न या वासून उभा असताना श्रेयस अय्यरने मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण करत कॅरीची महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रेयस अय्यरने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केला आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 48  व्या षटकात श्रेयस अय्यरने सुसाट थ्रो फेकत कॅरीला माघारी पाठवले. या षटकातील हार्दिक पांड्याच्या पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या नादात कॅरीला आपली विकेट गमवावी लागली. कॅरी बाद झाल्यामुळे अय्यरने संघाच्या  20-25 धावा वाचवल्याचे बोलले जाता आहे.

What a direct hit from shreyas Iyer to get Alex carey run out.
He is pumped up🥵pic.twitter.com/iUmxljsg7t
— Radha (@Rkc1511165) March 4, 2025

हेही वाचा : VIDEO : स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरचा जल्लोष, शिवीही दिली? सोशल मीडियावर धुमाकूळ

श्रेयस अय्यरचे चौफेर जबरदस्त क्षेत्ररक्षण..

ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर अ‍ॅलेक्स केरीने एक बाजू लावून धरली.  त्याने स्मिथसोबत अर्धशतकी भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केरीने भारतीय संघातील गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले होते.  कॅरीने सेमी फायनलमधील महत्त्वपूर्ण लढतीत 57 चेंडूमध्ये 8 चौकार आणि 1 षटकार लगावत  ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया टीम इंडियासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकली.  श्रेयस अय्यरने तीच्या खेळीला उध्वस्त करत भारताला मॅचमध्ये परत आणले आहे.

 

टीम इंडियाचा डाव..

टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या सलामीवीरांनी केली. परंतु, भारताची सुरवात खराब झाली. गिल 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर लयीत असणारा रोहित शर्मा 29  चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकारासह 28 धावा करून कूपर कॉनलीकहा शिकार ठरला. गिलनंतर आलेला विराट कोहली 84 धावां करून बाद झाला आहे. तर श्रेयस अय्यर 62 चेंडूमध्ये 45 धावा करून बाद झाला. त्याला अ‍ॅडम झांपाने तंबूत पाठवले. भारताने 247 धावा केल्या असून हार्दिक पंड्या आणि केएल राहुल खेळत आहेत.

सेमीफायनल १ मधील दोन्ही संघाची प्लेइंग ११

चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल,  श्रेयस अय्यर , विराट कोहली , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती

चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११

ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोश इंग्लिश (विकेटकिपर), मार्नस लाबुशेन,  अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, तनवीर संघा

 

Web Title: Did you see iyers missile throw alex carey run out watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 09:40 PM

Topics:  

  • Alex Carey
  • Australia
  • bcci
  • Champions Trophy 2025
  • ICC
  • india
  • Rohit Sharma
  • Shreyas Iyer
  • Video

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
2

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.