• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Indian Player Parvez Rasool Announces Retirement From Cricket

ऑस्ट्रेलिया-भारत सिरिज दरम्यान ‘या’ भारतीय खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; ३६ व्या वर्षी क्रिकेटला म्हटले ‘अलविदा’ 

  १५ जून २०१४ रोजी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या परवेझ रसूलनेने सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. १५ जून २०१४ रोजी भारतासाठी परवेझ रसूलनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 20, 2025 | 06:22 PM
This Indian player announced his retirement during the Australia-India series; said goodbye to cricket at the age of 36

परवेझ रसूल(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Parvez Rasool retires from cricket : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिलं सामना पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. या मालिकेदरम्यान एका भारतीय खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. परवेझ रसूल या भारतीय खेळाडूने सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.  १५ जून २०१४ रोजी भारतासाठी परवेझ रसूलनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रसूल हा भारतासाठी खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. तथापि, त्याने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परवेझ रसूलचा क्रिकेटला अलविदा

भारताकडून एकदिवसीय सामने खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू परवेझ रसूलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३६ वर्षीय या अष्टपैलू खेळाडूने १८ ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपल्या निर्णयाविषयी कळवले. परवेझ रसूलने १५ जून २०१४ रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्या सामन्यात त्याने १० षटकांत ६० धावा देत दोन विकेट काढल्या आहेत. २६ जानेवारी २०१७ रोजी कानपूर येथे इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या त्याच्या एकमेव टी-२० सामन्यात त्याने ५ धावा केल्या होत्या, तसेच त्याने गोलंदाजीमध्ये ३२ धावा देऊन एक विकेट घेतली होती.

हेही वाचा : IND VS AUS : ना गिल, ना जयस्वाल..! ‘हा’ सर्व फॉरमॅटमध्ये महान खेळाडू होणार; ‘हिटमॅन’ शर्माचे भाकीत

परवेझ रसूलची देशांतर्गत कारकीर्द प्रभावी राहिली आहे. त्याने ९५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५,६४८ धावा केल्या आणि ३५२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १६४ लिस्ट ए सामने आणि ७१ टी-२० सामने देखील खेळले आहेत. त्याला रणजी ट्रॉफीमध्ये दोनदा (२०१३/१४ आणि २०१७/१८) सर्वोत्तम ऑलराउंडरसाठी लाला अमरनाथ ट्रॉफी पुरस्कार देण्यात आला आही. आयपीएलमध्ये, त्याने पुणे वॉरियर्स इंडिया, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी एकूण ११ सामने देखील खेळले आहेत.

निवृत्तीनंतर रसूलने काय प्रतिक्रिया दिली?

निवृत्ती जाहिर केल्यानंतर  रसूलने स्पोर्टस्टारला प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, “जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी जम्मू आणि काश्मीर क्रिकेटला  गांभीर्याने घेतले नव्हते. आम्ही काही मोठ्या संघांना पराभूत करण्याची किमया साधली  आणि रणजी ट्रॉफी आणि इतर बीसीसीआय-संलग्न स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली. मी बराच काळ संघाचे नेतृत्व केले आणि संघाच्या यशोगाथेत थोडेसे योगदान दिल्याने मला खूप समाधान आहे.”

हेही वाचा : मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर

Web Title: Indian player parvez rasool announces retirement from cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • Jammu and Kashmir

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

Mar 08, 2026 | 11:17 PM
India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

Mar 08, 2026 | 10:46 PM
IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

Mar 08, 2026 | 10:11 PM
Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Mar 08, 2026 | 09:48 PM
थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

Mar 08, 2026 | 09:34 PM
T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

Mar 08, 2026 | 09:25 PM
Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Mar 08, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.