पाकिस्तानचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
PAK vs NAM, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात ३५ वा सामना खेळला जात आहे. कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नामीबिया संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
पाकिस्तान संभाव्य इलेव्हन: सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आघा (क), बाबर आझम/फखर जमान, मोहम्मद नवाज, उस्मान खान (डब्ल्यू), शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी/सलमान मिर्झा, अबरार अहमद, उस्मान तारिक
नामिबिया संभाव्य इलेव्हन: जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (सी), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यू), डायलन लीचर, रुबेन ट्रंपलमन, विलेम मायबर्ग, बर्नार्ड शॉल्ट्ज, मॅक्स हेंगो
बातमी अपडेट होत आहे..






