• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Pbks Vs Gt Kane Williamson Praises Shreyas Iyer

PBKS vs GT : ‘शॉर्ट पिच बॉल्सचा सुंदर सामना..’; Kane Williamson ने Shreyas Iyer वर उधळली स्तुतीसुमने, फलंदाजीने झाला प्रभावित.. 

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 5 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स समोरासमोर उभे ठाकले होते. या सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने केलेली 97 धावांची खेळी महत्वाची ठरली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 26, 2025 | 03:27 PM
PBKS vs GT: 'A beautiful match of short pitch balls..'; Kane Williamson heaps praise on Shreyas Iyer, impressed by his batting..

श्रेयस अय्यर आणि केन विल्यमस(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

PBKS vs GT : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 5 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स समोरासमोर उभे ठाकले होते. या रोमांचक सामन्यात पंजाबने रोमहर्षक विजय मिळवला आहे. या दोन संघातील सामना खूपच अतिटतीचा झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने पराभव केला. एकेकाळी हा सामना जीटी घेऊन जाणार असे वाटत होते. पण, ऐनवेळी अय्यरचे कर्णधारपदाचे नेतृत्व आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला वेगवान गोलंदाज विजय कुमार यांच्या मेहनतीला फळ मिळाले आणि पंजाब किंग्स विजयी झाला. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजीचा नजारा सादर केला.  त्याने 42 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5  चौकार आणि तब्बल  9 षटकार लागवले.

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये सतत आपल्या खेळात सुधारणा करता आला आहे.  शॉर्ट पिच बॉल्स खेळण्यासारख्या आव्हानांशी त्याने आता चांगल्या पद्धतीने जुळवून घेतले आहे, असे न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू केन विल्यमसनचे मत आहे. अय्यरने मंगळवारी येथे गुजरात टायटन्सविरुद्ध 42 चेंडूंत नऊ षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 97 धावांची सामना जिंकून देणारी खेळी खेळली. त्याबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : PBKS vs GT : शशांक सिंगचा रुद्रावतार, एकाच षटकात लगावले पाच चौकार; सिराजच्या गोलंदाजीची काढली पिसे..

नेमकं काय म्हणाला विल्यमसन?

विल्यमसनने जिओ स्टारसोबत बोलताना सांगितले की, ‘श्रेयस अय्यरची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने आपल्या खेळात केलेली सुधारणा होय.  एकेकाळी त्याला शॉर्ट पिच बॉल्सचा सामना करावा लागत असताना कठीण जात होते.  पण, त्याने त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीने जुळवून घेतले आहे.  त्याच्या पुढच्या पायावर वजन टाकून त्याने शॉर्ट पिच बॉल्सचा सुंदरप्रकारे  सामना केला आहे.’

तसेच तो पुढे म्हणाला की, ‘ त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पुढच्या पायावर वजन देत पटकन हस्तांतरित करण्याची क्षमता, ज्यामुळे त्यामुळे समोरच्या गोलंदाजांच्या अडचणीत वाढ होते. ते लहान तर कधी पूर्ण लांबीची गोलंदाजी करतात. तो मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारण्यास सक्षम आहे, ज्यामुळे तो खूप मजबूत फलंदाज म्हणून पुढे येतो.’

हेही वाचा : PBKS vs GT : अर्शदीपचा चेंडूला जादुई स्पर्श अन् Rahul Tewatia धावबाद, तिथेच पंजाबच्या विजयाचे उघडले दरवाजे..

अय्यरची खेळी अतुलनीय..

विल्यमसन म्हणाला की,  गुजरात टायटन्सविरुद्ध अय्यरची 97 धावांची नाबाद खेळी ही अतुलनीय अशीच आहे. तसेच ही उच्च दर्जाची खेळी होती. पहिल्या चेंडूपासूनच त्याने वर्चस्व गाजवले आहे. त्याला जिथे मारायचे होते तिथे तो चेंडू खेळला आहे.’ असेही विल्यमसन म्हणाला.

कर्णधार श्रेयस अय्यरची शानदार खेळी..

कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत त्याने 42 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5  चौकार आणि तब्बल  9 षटकार लागवले. असे असताना देखील पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला आपले शतक पूर्ण करता आले नाही. अवघ्या 3 धावांनी त्याचे शतक हुकले. श्रेयस अय्यरने आपल्या शतकाची चिंता न करता शशांक सिंगला कोणतीही चिंता न करता खेळण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर शशांकने दमदार फलंदाजी करत पंजाबजची धावसंख्या 243 धावांपर्यंत नेली. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला 20 षटकांत केवळ 232 धावाच करता आल्या आणि त्यांना 11 धावांनी पराभव पत्करावा लागला.

Web Title: Pbks vs gt kane williamson praises shreyas iyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • kane williamson
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट
1

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू; मेट्रो स्टेशनवर विसरलेली वस्तू ऑनलाईन पाहता येणार

पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू; मेट्रो स्टेशनवर विसरलेली वस्तू ऑनलाईन पाहता येणार

Jan 01, 2026 | 11:30 PM
धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

Jan 01, 2026 | 11:23 PM
TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

Jan 01, 2026 | 10:16 PM
IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Jan 01, 2026 | 10:12 PM
Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार

Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार

Jan 01, 2026 | 09:52 PM
नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये

नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये

Jan 01, 2026 | 09:51 PM
“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

Jan 01, 2026 | 09:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.