Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 PCB ची जाहिरात फसली! भारतीय क्रिकेटपटूंना डीवचण्याचा प्रयत्न अंगलट; चाहत्यांनी उडवली खिल्ली; पहा VIDEO

ऑस्ट्रेलियन संघ टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार असून टी-२० मालिकेपूर्वी पाकिस्ताने या मालिकेसाठी एक जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीची भारतीय चाहत्यांकडून खिल्ली उडवण्यात आली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 22, 2026 | 04:07 PM
PCB's advertisement backfired! The attempt to mock Indian cricketers went wrong; fans trolled them; watch the VIDEO.

PCB's advertisement backfired! The attempt to mock Indian cricketers went wrong; fans trolled them; watch the VIDEO.

Follow Us
Close
Follow Us:

India-Pakistan handshake controversy : ऑस्ट्रेलियन संघ टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. टी-२० मालिकेपूर्वी पाकिस्तानकडून या मालिकेसाठी एक जाहिरात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्वात जास्त भर हा हस्तांदोलनांवर देण्यात आलेला आहे. पीसीबीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये पाकिस्तानची आदरातिथ्य आणि क्रिकेट संस्कृती दाखवली गेली आहे. तर हस्तांदोलनाचा मुद्दा उपस्थित करण्याचाही तो प्रयत्न केलेला दिसत आहे. नेमकी जाहिरात काही आहे, जाणून घेऊया.

प्रोमोमध्ये एक ऑस्ट्रेलियन चाहता टॅक्सी ड्रायव्हरशी बोलताना दिसत आहे. तो टॅक्सीतून उतरून निघून जाताना, पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हर त्याला थांबवून उर्दूमध्ये म्हणतो, “तू हस्तांदोलन करायला विसरलास. असे दिसते की तुला तुझ्या शेजाऱ्यांनीही थांबवले होते.” आशिया कप दरम्यान भारताकडून पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास टाळले होते. त्यामुळे ही जाहिरात बनवली गेल्याचे दिसते. पाकिस्तान धक्का बसला होता आणि असे दिसत आहे की,  ते अजून देखील या धक्क्यातून सावरलेले दिसत नाही.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘मला एक विचित्र भावना…’ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्यावर माजी कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला

भारतीय चाहत्यांकडून पाकिस्तानला फाटकार

अशी वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध करून पाकिस्तानने वाद ओढवून घेतला आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की पीसीबीने अशी जाहिरात तयार करून एक संवेदनशील मुद्दा पुन्हा एकदा पेटवला आहे. या जाहिरातीत टी-२० कर्णधार सलमान अली आगा देखील दिसून येत आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहते अधिकच संतप्त झाले आहे.

अलिकडच्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तान क्रिकेटकडून त्यांच्या संदेशाद्वारे किंवा मैदानावरील हावभावांद्वारे ऑनलाइन गप्पांमध्ये राष्ट्रीय भावना मिसळण्याची ही पहिलीच वेळ नसून या आधी देखील पाकिस्तानकडून असे उद्योग करण्यात आलेले आहेत. पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिका जवळ येत असताना, लक्ष पुन्हा क्रिकेटच्या मैदनाकडे वळेल अशी अपेक्षा असताना, वादग्रस्त प्रोमोने पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे की उपखंडात राजकारण आणि खेळ किती मिसळलेले आहे.

“Handshake bhool gaye aap lagta hai ,padosiyon ke paas bhi rukay thay aap” PCB ABSOLUTELY COOKED INDIA IN THE PROMO FOR AUSTRALIA’S TOUR OF PAKISTAN 😂🔥 That’s some content 👌pic.twitter.com/SaQWmCHVkG — junaiz (@dhillow_) January 21, 2026

हेही वाचा : IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माचा आणखी एक पराक्रम! आंद्रे रसेलला धोबी पछाड देत नोंदवला ‘हा’ विक्रम

दोन्ही देशांमधील संबंध दशकांपासून खूप वेळा ताणले गेले आहे.  परंतु एप्रिल २०२५ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून केलेल्या पहलगाम हल्ल्यामुळे आणि त्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे त्यांचे संबंध आणखीच बिडघल्याचे चित्र आहे.

Web Title: Pcbs advertisement backfired indian fans mocked it watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Salman Ali Agha
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs NZ : रायपूरमध्ये आणखी एकदा फलंदाजांचा हाहाकार? जाणून घ्या कशी असेल दुसऱ्या सामन्यात खेळपट्टीचा मिजाज
1

IND vs NZ : रायपूरमध्ये आणखी एकदा फलंदाजांचा हाहाकार? जाणून घ्या कशी असेल दुसऱ्या सामन्यात खेळपट्टीचा मिजाज

T20 World Cup 2026 : ‘मला एक विचित्र भावना…’ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्यावर माजी कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला 
2

T20 World Cup 2026 : ‘मला एक विचित्र भावना…’ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्यावर माजी कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला 

IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माचा आणखी एक पराक्रम! आंद्रे रसेलला धोबी पछाड देत नोंदवला ‘हा’ विक्रम 
3

IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माचा आणखी एक पराक्रम! आंद्रे रसेलला धोबी पछाड देत नोंदवला ‘हा’ विक्रम 

‘याचे परिणाम वाईट होतील…’ सूर्यकुमार यादव प्रकरणात वाढ; 100 कोटींच्या मानहानी खटल्यावर खुशी मुखर्जी संतापली
4

‘याचे परिणाम वाईट होतील…’ सूर्यकुमार यादव प्रकरणात वाढ; 100 कोटींच्या मानहानी खटल्यावर खुशी मुखर्जी संतापली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.