• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Prithvi Shaw Hits A Century And Ipl Franchises Line Up

पृथ्वी शॉचे एक शतक ठरले गुणकारी! नवनवीन ऑफर घेऊन IPL फ्रेंचायझींची लागली रांग; मिनी लिलावात दिसेल परिणाम

बुची बाबू स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकून सर्वांनया प्रभावित केले. त्यामुळे आता आयपीएल फ्रेंचायझी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी  तयार असल्याचे बोलले जात आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 22, 2025 | 06:53 PM
Prithvi Shaw's century proved to be beneficial! IPL franchises lined up with new offers; Results will be seen in the mini auction

पृथ्वी शॉ(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL franchises queue up for Prithvi Shaw : पृथ्वी शॉ खूपदा चर्चेत येत असतो. पृथ्वी शॉच्या फलंदाजी शैलीने सर्वांना प्रभावित केले होते, आयपीएलसह त्याने भारतीय संघात देखील आपली जागा मिळवली. त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत देखील होऊ लागली होती.  परंतु, त्याला लागलेली वाईट संगत आणि त्यातून त्याची ढासळलेली कामगिरी यामुळे तो क्रिकेटपासून दूर जाऊ लागला होता. परंतु, त्याने आता चांगले पुनरागमन केले आणि बुची बाबू स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना शॉने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात छत्तीसगडविरुद्ध शतक ठोकून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. त्याने  पहिल्या डावात 15 चौकार आणि एक षटकार मारत 111 धावांची खेळी खेळली. त्यामुळे आयपीएल मेगा लिलावात ज्याला कुणी विकत घेण्यात रस दाखवला नाही, आता मात्र त्याच्या या खेळीने आयपीएल फ्रेंचायझीला आपल्याकडे खेचून घेतल्याकजे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : मॅथ्यू ब्रीट्झकेने रचला इतिहास! पहिल्या चार ODI मध्ये केला ‘हा’ पराक्रम ; ‘या’ भारतीय दिग्गजाशी साधली बरोबरी

पृथ्वी शॉ इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या  हंगामात शेवटचा खेळला होता.  त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आठ सामन्यात 24.75 च्या सरासरीने 198 धावा केल्या होत्या. या कारणाने दिल्ली फ्रँचायझीकडून त्याला 2025 च्या हंगामापूर्वी रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या  मेगा लिलावात त्याला कुणी देखील खरेदी केले नव्हते. त्यामुळे त्याच्या पदरी निराशा आली  होती.  मात्र पृथ्वी शॉचा सध्याची लय  बघता कोलकाता नाईट रायडर्स त्याला संघात घेण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जाऊ लागले आहे.

आयपीएल 2025 च्या 18  व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली होती. त्यांना 14 पैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यामुळे संघात मोठी उलटफेर होणार असल्याचे बोलले जात आहे. केकेआरच्या संघाकडे चांगला सलामीवीर नसल्याने ती जागा भरून काढण्या करता योग्य खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ हा चांगला पर्यात ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये

आयीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स संघाला देखील प्लेऑफचे तिकीट मिळू शकले नाही.  सुरुवातीला चांगली कामगिरी केली खरी परंतु त्यानंतर संघाला उतरती  कळा  लागली.  या स्पर्धेत दिल्लीकडून सलामीसाठी चार खेळाडूंना संधी देण्यात आली होती.  फाफ डु प्लेसिसने 9 डावात 202 धावा केल्या होत्या. जॅक फ्रेझर मॅकगर्कने 6 डावात 55 धावा, तर केएल राहुलने 539 धावा केल्या होत्या. तर अभिषेक पोरेलने 301 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे संघाला एक स्थिर सुरवात करून देणाऱ्या फलंदाजाची गरज असल्याचे बोलले जात आहे. ही गरज पृथ्वी शॉ भरून काढू शकतो असे बोलले जात आहे. तीच स्थिति चेन्नई सुपर किंग्स या संगहची देखिल आहे.  18 व्या हंगामात हा संघ 14 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकला. सीएसकेची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली होती. पृथ्वी शॉ जर चेन्नईचा भाग बनला तर संघ मजबूत स्थितीत येण्याची शक्यता आहे.

Web Title: Prithvi shaw hits a century and ipl franchises line up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 06:53 PM

Topics:  

  • Prithvi Shaw

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बनावट चेक देऊन ‘तो’ करायचा फसवणूक; वस्तू खरेदी करायचा चेक द्यायचा अन्…

बनावट चेक देऊन ‘तो’ करायचा फसवणूक; वस्तू खरेदी करायचा चेक द्यायचा अन्…

Feb 26, 2026 | 09:16 AM
शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

Feb 26, 2026 | 09:11 AM
zodiac sign: रवि योगाचा तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

zodiac sign: रवि योगाचा तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

Feb 26, 2026 | 09:00 AM
NZ vs SL : न्यूझीलंडच्या विजयाने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या, 2026 च्या T20 विश्वचषकातील श्रीलंकेचा प्रवास संपला

NZ vs SL : न्यूझीलंडच्या विजयाने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या, 2026 च्या T20 विश्वचषकातील श्रीलंकेचा प्रवास संपला

Feb 26, 2026 | 08:59 AM
PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा

PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा

Feb 26, 2026 | 08:55 AM
हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

Feb 26, 2026 | 08:44 AM
तान्या मित्तल रॉयल स्वॅग! हातात Gold iPhone घेऊन आली चर्चेत, भगवान रामाच्या फोटोने वेधले लक्ष

तान्या मित्तल रॉयल स्वॅग! हातात Gold iPhone घेऊन आली चर्चेत, भगवान रामाच्या फोटोने वेधले लक्ष

Feb 26, 2026 | 08:41 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.