• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rajasthan Royals Launches Pink Promise Jersey For Ipl 2025

Women’s Day Special : आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्सकडून ‘पिंक प्रॉमिस’ जर्सी लाँच; ‘या’ संघाविरुद्ध उतरणार मैदनात…  

८ मार्च महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून 'पिंक प्रॉमिस' या खास जर्सीचे लाँच करण्यात आले आहे. 1 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात आरआर संघ ही जर्सी घालून मैदनात उतरणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 08, 2025 | 08:23 PM
  Women's Day Special: Rajasthan Royals launch 'Pink Promise' jersey for IPL 2025; Will take to the field against 'this' team...

Women's Day Special : आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्सकडून 'पिंक प्रॉमिस' जर्सी लाँच; 'या' संघाविरुद्ध उतरणार मैदनात...(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगामाचा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. आज ८ मार्च महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून ‘पिंक प्रॉमिस’ जर्सी लाँच करण्यात आली आहे. 1 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सने ही विशेष जर्सी घालून मैदनात उतरणार आहे.

राजस्थान रॉयल्स फाउंडेशन (RRF) ने महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘औरत है तो भारत है’ नावाची एक मोहीम फिल्म लाँच केलीय आहे. राजस्थानमधील महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण परिवर्तनासाठी राजस्थान रॉयल्स संघ देखील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यासाठी खरेदी केलेल्या प्रत्येक तिकिटासाठी 100 रुपये योगदान देणार आहे.

हेही वाचा : Women’s Day Special : आशियात भारतीय महिलांचेच वर्चस्व; पाचव्या जेतेपदाला गवसणी घालत फडकवला तिरंगा..

जर्सीची रक्कम मदत म्हणून देणार..

या विशेष ‘ऑल-पिंक रॉयल्स जर्सी’च्या विक्रीतून मिळणारी रक्कम थेट राजस्थान रॉयल्स फाउंडेशनकडे त्यांच्या सामाजिक प्रभावाच्या उपक्रमांना समर्थन देण्यासाठी वापरण्यात येईल. कोणत्याही संघाच्या सामन्यातील प्रत्येक षटकारासाठी, राजस्थान रॉयल्स आणि राजस्थान रॉयल्स फाउंडेशन सांभर परिसरातील सहा घरांना सौरऊर्जेचे प्रकाश देण्यास वचनबद्ध असणार आहे.

‘पिंक प्रॉमिस’ने अनेकांचे आयुष्यात बदल..

राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा म्हणाला की, ‘पिंक प्रॉमिस’च्या माध्यमातून आम्ही केवळ व्यक्तींवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबावर आणि समुदायांवर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी आम्ही प्रत्यक्ष पाहिले की या उपक्रमाने अनेकांचे जीवन कसे बदलले आहे.

हेही वाचा : Champion Trophy 2025 : चॅंम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वीच टीम इंडियाच्या चिंतेत भर; सरावादरम्यान ‘या’ बड्या खेळाडूला दुखापत..

राजस्थान रॉयल्सचे सीईओ जेक लुश मॅक्रम म्हणाले की, आमचे फाउंडेशन सहा वर्षांपासून राजस्थानमधील लोकांच्या जीवनात बदल आंत आहे. ‘पिंक प्रॉमिस’ ने आमचे ध्येय जागतिक स्तरावर नेले आहे.  लाखो लोकांना या प्रवासाचा भाग होण्यासाठी प्रेरित केले आहे. सौरऊर्जेद्वारे 260 घरे उजळण्यापासून ते सांभर ब्लॉकच्या पलीकडे जाऊन आमची पोहोच वाढवण्यापर्यंत, संपूर्ण भारतभर बदल घडवून आणणारी चळवळ निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. असे मॅक्रम यांनी सांगितले.

आयपीएल 2025 हंगाम..

आयपीएल विजेतेपदासाठी 10 संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स,  मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स,  गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी आयपीएलचे सामने १३ मैदानांवर खेळवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

तिकिटे ऑनलाइन कशी खरेदी कराल?

आयपीएल 2025 मधील सामन्याची  तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकता. आयपीएल पाहण्यात उत्सुक असणारे प्रेक्षक बुक माय शो और डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोला भेट देऊन तिकीट बुक करू शकतात. ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे.  या विशिष्ट सामन्याच्या तिकिटाची किंमत 900 ते 35,000 रुपयांपर्यंत असणार आहे.

ऑफलाइन तिकिटे कशी खरेदी कराल?

आयपीएल सामन्याची तिकिटे ऑनलाइन सोबतच ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे. या सामन्याचे आयोजन करणाऱ्या विविध स्टेडियमवर  तिकिटे उपलब्ध असणार आहेत.  विशेष काउंटरवर तिकीट खरेदी करता येईल.

The liveblog has ended.
No liveblog updates yet.

Web Title: Rajasthan royals launches pink promise jersey for ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • International Women Day
  • IPL 2025
  • Rajasthan Royals

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

Rajasthan Royals ला मोठा धक्का, Rahul Dravid ने मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा! पोस्ट व्हायरल
2

Rajasthan Royals ला मोठा धक्का, Rahul Dravid ने मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा! पोस्ट व्हायरल

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
3

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
4

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.