रोहित देसाई (फोटो- सोशल मिडिया )
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित शारंग गवळीने साहिल भोरकरचा ११-६, ११-७, ११-६ असा तर, आठव्या मानांकित नीरव मुळ्येने ध्रुव अग्रवालचा ११-४, ११-३, ११-६ असा पराभव करून आगेकूच केली. चौथ्या मानांकित आर्यन वानखेडे याने अयान दाभोळकरवर ११-४, ११-३, ११-२ असा विजय मिळवला.
निकाल : ४० वर्षांवरील पुरुष गट : उपांत्यपूर्व फेरी :
सुयोग पाटील [१] वि. वि. संजय पटेल ११-७, ११-४, ११-६;
स्वानंद बेडेकर [४] वि. वि. ओंकार जोग ११-६, ९-११, १२-१०, ११-६;
मनोज फडके वि. वि. जोगेश जैन ११-८, ११-५, ११-७;
रोहित देसाई[2] वि.वि.प्रदीप गुप्ता 11-8,11-6,11-6;
उपांत्य फेरी
सुयोग पाटील [१] वि. वि. स्वानंद बेडेकर [४] ५-११, ११-५, ६-११, ११-७, ११-९;
रोहित देसाई [२] वि. वि. मनोज फडके ११-५, ८-११, ११-६, ११-४;
अंतिम फेरी : रोहित देसाई [२] वि. वि. सुयोग पाटील [१] ९-११, ११-९, १०-१२, ११-७, ११-८;
१५ वर्षांखालील मुले : दुसरी फेरी :
शारंग गवळी [१] वि. वि. साहिल भोरकर ११-६, ११-७, ११-६
निवेद जैन वि. वि. विहान घाटकर ११-८, ११-४, ११-८
एल्विस टॉम वि. वि. अर्णव राजपूत ११-४, ११-४, ११-३
नीरव मुळ्ये [८] वि. वि. ध्रुव अग्रवाल ११-४, ११-३, ११-६
ऋग्वेद दांडेकर [५] वि. वि. अर्णव होनप ११-३, ११-८, ११-८
Table Tennis: पुण्याच्या खेळाडूंचा दबदबा! हरीश साळवी चॅम्पियन, प्रदीप गुप्ताचाही कडवा संघर्ष
अंगद भार्गवे वि. वि. क्षितिज अवधानी १०-१२, ११-२, ८-११, ११-८, ११-८
आर्यन वानखेडे [४] वि. वि. अयान दाभोळकर ११-४, ११-३, ११-२






