• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Wpl 2026 Smriti Mandhana Surpasses Harmanpreet Kaurs Record

स्मृती मानधनाकडून हरमनप्रीत कौरच्या विक्रमाला धोबी पछाड! WPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली ती पहिलीच भारतीय खेळाडू 

महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये 17 जानेवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात 96 धावांची खेळी करून आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 19, 2026 | 02:10 PM
Smriti Mandhana surpasses Harmanpreet Kaur's record! She became the first Indian player to achieve this feat in the WPL.

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधन(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Smriti Mandhana broke Harmanpreet Kaur’s record : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये काल नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. या दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाने महिला प्रीमियर लीग मध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. ती WPL मध्ये भारतीय फलंदाजाकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.  मानधनाने ही कामगिरी करताना  हरमनप्रीत कौरला मागे टाकत इतिहास रचला आहे.

हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : डॅरिल मिशेल एक्सप्रेस सुसाट! एबी डिव्हिलियर्सनंतर भारतात ‘हा’ कारनामा करणारा जगातील तो दुसराच फलंदाज 

शनिवारी (१७ जानेवारी) नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध महिला प्रीमियर लीग २०२६ सामन्यात कर्णधार स्मृती मानधनाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी डावाची सुरुवात केली आणि ६१ चेंडूत ९६ धावा फटकावल्या. मानधनाने १३ चौकार आणि ३ षटकारांसह ९६ धावा करून हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडीत काढला आहे. ९ मार्च २०२४ रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध हरमनप्रीत कौर ४८ चेंडूत नाबाद ९५ धावा केल्या होत्या. आता मानधनाने या बाबत तिला मागे टाकले आहे.

महिला प्रीमियर लीगमध्ये अद्याप कोणत्याही फलंदाजाला शतक झळकाववण्यात यश आलेले नाही. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम न्यूझीलंडची दिग्गज अष्टपैलू खेळाडू सोफी डेव्हाईन हिच्या नावावर जमा आहेत. महिला प्रीमियर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना, सोफी डेव्हाईनने १८ मार्च २०२३ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध फक्त ३६ चेंडूत ९९ धावा केल्या होत्या. तथापि, ती तिच्या शतकापासून फक्त एक धाव कमी पडली होती.

हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेल-फिलिप्सचे वादळ! न्यूझीलंडचे भारतासमोर 338 धावांचे लक्ष्य

यानंतर, ८ मार्च २०२५ रोजी लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात, ऑस्ट्रेलियन फलंदाज जॉर्जिया वॉलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध UP वॉरियर्सकडून खेळताना ५६ चेंडूत नाबाद ९९ धावांची खेळी केली होती. डावाचा शेवटचा चेंडू खेळण्याची संधी न मिळाल्याने जॉर्जिया पहिली WPL शतकवीर होण्यापासून दूर राहिली होती.

Web Title: Wpl 2026 smriti mandhana surpasses harmanpreet kaurs record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • RCB
  • Smriti Mandhana
  • WPL 2026

संबंधित बातम्या

RCB वर पैशांची बरसात! 2.5 kWh बॅटरी, 113 किमी रेंज…, RCB च्या सर्व खेळाडूंना मिळणार ही इलेक्ट्रिक स्कूटर
1

RCB वर पैशांची बरसात! 2.5 kWh बॅटरी, 113 किमी रेंज…, RCB च्या सर्व खेळाडूंना मिळणार ही इलेक्ट्रिक स्कूटर

WPL 2026 Final : ‘तुम्ही सर्वजण या विजयासाठी…’RCB च्या विजेतेपदावर किंग कोहलीचा मानधनासाठी खास संदेश, पोस्ट VIRAL
2

WPL 2026 Final : ‘तुम्ही सर्वजण या विजयासाठी…’RCB च्या विजेतेपदावर किंग कोहलीचा मानधनासाठी खास संदेश, पोस्ट VIRAL

 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC ला 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली
3

 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC ला 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

DC vs RCB, WPL 2026 Final Live: DC चा RCB समोर 204 धावांचा डोंगर! कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सची झुंजार खेळी 
4

DC vs RCB, WPL 2026 Final Live: DC चा RCB समोर 204 धावांचा डोंगर! कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सची झुंजार खेळी 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bangladesh Elections :  ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

Bangladesh Elections : ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

Feb 12, 2026 | 09:32 AM
Budhaditya Rajyog 2026: बुधादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Budhaditya Rajyog 2026: बुधादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Feb 12, 2026 | 09:30 AM
Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

Feb 12, 2026 | 09:23 AM
SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

Feb 12, 2026 | 09:06 AM
Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

LIVE
Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

Feb 12, 2026 | 09:05 AM
Zodiac Sign: वरिष्ठ योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Zodiac Sign: वरिष्ठ योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Feb 12, 2026 | 09:00 AM
ENG vs WI : शेरफेन रदरफोर्डच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, सांगितले की तो कधी तंदुरुस्त होईल

ENG vs WI : शेरफेन रदरफोर्डच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, सांगितले की तो कधी तंदुरुस्त होईल

Feb 12, 2026 | 08:59 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.