Free Fire Max: गेममध्ये नवा डाईव्ह टाईम ईव्हेंट लाईव्ह! डायमंड्स खर्च न करता मिळवा प्रिमियम रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्सचा डाईव्ह टाईम ईव्हेंट आता लाईव्ह झाला आहे. हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये टास्क परफॉर्म केल्यानंतर प्लेअर्सना सी टर्टल, मूव्ह लाईक करंट, हिट लाईक स्टॉर्म सारखे आकर्षक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी यूजर्सना डायमंड्स देखील खर्च करण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google ची मोठी घोषणा! Gemini AI अॅप आता macOS साठी लाँच, मॅक यूजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स






