महाराष्ट्रात रिक्षाचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर नालासोपाऱ्यातील वातावरण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला रिक्षाचालकांचा पाठिंबा मिळत असून अनेक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांवर मराठीचे स्टिकर्स लावले आहेत.