• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Neuralink Brain Chip Update Alex Playing Counter Strike 2 With A Brain Chip

Elon Musk च्या चिपने केली कमाल, मेंदूत चिप बसवलेला ॲलेक्स खेळतोय काउंटर-स्ट्राइक 2

Elon Musk च्या न्यूरालिंक कंपनीने ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस दुसऱ्या रुग्णाच्या मेंदूत इम्प्लांट केलं आहे. याबाबत Elon Musk माहिती देत एक पोस्ट देखील शेअर केली होती. आता या रुग्णाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. हा रुग्ण ब्रेन चीपच्य मदतीने शुटर गेम काउंटर-स्ट्राइक 2 खेळत आहे. एवढेच नाही तर तो 3D वस्तूंचे डिझाइन देखील तयार करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2024 | 09:32 AM
Elon Musk च्या चिपने केली कमाल, मेंदूत चिप बसवलेला ॲलेक्स खेळतोय काउंटर-स्ट्राइक 2 (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

Elon Musk च्या चिपने केली कमाल, मेंदूत चिप बसवलेला ॲलेक्स खेळतोय काउंटर-स्ट्राइक 2 (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Elon Musk च्या स्टार्टअप न्यूरोटेक्नॉलॉजी न्यूरालिंक कंपनीला मोठं यश मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं होतं की, न्यूरालिंक कंपनीने ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस दुसऱ्या रुग्णाच्या मेंदूत इम्प्लांट केलं आहे. न्यूरालिंक कंपनीचं हे इंप्लांटेशन पूर्णपणे यशस्वी झालं आहे. हा दुसरा रुग्ण आता ब्रेन चीपच्या मदतीने 3D वस्तूंचे डिझाइन आणि काउंटर-स्ट्राइक 2 हा लोकप्रिय व्हिडिओ गेम खेळत आहे. ॲलेक्स असे या दुसऱ्या रुग्णाचे नाव आहे. पारंपारिक कंट्रोलर जॉयस्टिकऐवजी, ॲलेक्स आता फक्त त्याच्या विचारांनी गेम नियंत्रित करण्यास सक्षम आहे. हा केवळ त्याच्यासाठीच नाही तर जगासाठी एक अद्भुत अनुभव असल्याची प्रतिक्रिया Elon Musk ने व्यक्त केली आहे.

हेदेखील वाचा- Elon Musk ची X पोस्ट व्हायरल! Harry Potter च्या विलन सोबत केली ब्राझीलच्या मुख्य न्यायाधीशांची तुलना

या भव्य यशानंतर न्यूरालिंक त्यांचा इंटरफेस आणखी सुधारण्याच्या दिशेने काम करत आहे आणि दशकात लाखो लोक या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा लाभ घेतील, अशा विश्वास Elon Musk ने व्यक्त केला आहे. याबाबत Elon Musk आणि न्यूरालिंक यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. न्यूरालिंकने म्हटलं आहे की, ॲलेक्समधील ब्रेन इंप्लांटेशन प्रभावीपणे कार्य करत आहे, त्याला पहिल्या रुग्ण नोलँड अर्बगने अनुभवलेल्या ‘थ्रेड रिट्रॅक्शन’सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. या उत्कृष्ट यशानंतर आता Elon Musk ला आयर्न मॅन म्हणूनही ओळखले जाते.

न्यूरालिंकने त्याच्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ॲलेक्सला फर्स्ट पर्सन शूटर गेम खेळायला आवडते, ज्यात सामान्यत: दोन स्वतंत्र जॉयस्टिक्स (एक लक्ष्य ठेवण्यासाठी आणि दुसरे हालचालीसाठी) आणि एकाधिक नियंत्रणे आवश्यक असतात. पूर्वी ॲलेक्स हे गेम क्वाडस्टिक नावाच्या सहाय्यक उपकरणाचा वापर करून खेळत होता. ही एक माऊथ-ऑपरेटेड जॉयस्टिक आहे, ज्यामध्ये सिप-अँड-पफ प्रेशर सेन्सर आणि क्लिक करण्यासाठी लिप पोझिशन सेन्सर आहे. ॲलेक्स हा माजी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञ आहे, जो पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे अर्धांगवायू झाला होता.

हेदेखील वाचा- 1 लाख चिप्सचा वापर करून Elon Musk तयार करत आहे जगातील सर्वात पावरफूल AI

Elon Musk ची न्यूरालिंक कंपनी अर्धांगवायूने ​​त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी एका खास मिशनवर काम करत आहे. याच मिशनअंतर्गत न्यूरालिंक कंपनीने ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस ॲलेक्सच्या मेंदूत इम्प्लांट केलं आहे. अर्धांगवायूचे रुग्ण केवळ विचार करूनच डिजिटल उपकरणे वापरू शकतील, अशा पद्धतीने ही चिप तयार करण्यात आली आहे.

न्यूरालिंकने सांगितलं आहे की, कंपनी ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस लिंकसाठी नवीन वैशिष्ट्ये विकसित करत आहे. सध्या लिंक वापरकर्त्यांना संगणकाचा कर्सर नियंत्रित करण्यास अनुमती देते. भविष्यातील त्याचे ध्येय हे आहे की वापरकर्ते एकाच वेळी अनेक उपकरणे नियंत्रित करू शकतील आणि त्यांच्या कल्पना जलदपणे लिहू शकतील. गेल्या अनेक महिन्यांपासून Elon Musk ची न्यूरालिंक कंपनी अर्धांगवायूने ​​त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी एका खास मिशनवर काम करत आहे. या मिशनबाबत Elon Musk वेळोवेळी अपडेट देखील शेअर करतो.

Web Title: Neuralink brain chip update alex playing counter strike 2 with a brain chip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 09:32 AM

Topics:  

  • elon musk

संबंधित बातम्या

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
1

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Stock Market Today: कसं असणार आज शेअर बाजारातील वातावरण? वाचा तज्ज्ञांचा अंदाज

Stock Market Today: कसं असणार आज शेअर बाजारातील वातावरण? वाचा तज्ज्ञांचा अंदाज

Jan 09, 2026 | 08:34 AM
WPL 2026 : आजपासून महिला प्रीमियर लीग  2026 चा होणार शुभारंभ! नवी मुंबईत रंगणार MI vs RCB यांच्यात सामना

WPL 2026 : आजपासून महिला प्रीमियर लीग 2026 चा होणार शुभारंभ! नवी मुंबईत रंगणार MI vs RCB यांच्यात सामना

Jan 09, 2026 | 08:32 AM
भारतातील 5 मंदिर जिथला प्रसाद मानला जातो अशुभ, इथे गेलात तर चुकूनही प्रसादाला हात लावू नका

भारतातील 5 मंदिर जिथला प्रसाद मानला जातो अशुभ, इथे गेलात तर चुकूनही प्रसादाला हात लावू नका

Jan 09, 2026 | 08:29 AM
खुशी कपूर आणि वेदांग रैनाचे झाले ब्रेकअप! दोन वर्षांच्या डेटिंगनंतर कपलचे मार्ग झाले वेगळे

खुशी कपूर आणि वेदांग रैनाचे झाले ब्रेकअप! दोन वर्षांच्या डेटिंगनंतर कपलचे मार्ग झाले वेगळे

Jan 09, 2026 | 08:29 AM
Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Jan 09, 2026 | 08:20 AM
‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Jan 09, 2026 | 08:18 AM
Todays Gold-Silver Price: सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तुमच्या शहरातील भाव वाचा एका क्लिकवर

Todays Gold-Silver Price: सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तुमच्या शहरातील भाव वाचा एका क्लिकवर

Jan 09, 2026 | 08:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.