• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Fake Message Is Going Viral With The Name Of Jio Beware Of It

सावधान! तुम्हालाही JIO चा हा मॅसेज आलाय का? थांबा, अन्यथा रिकामं होईल Bank Account

भारतात सायबर गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. UPI घोटाळ्यापासून ते पार्सल घोटाळ्यापर्यंत, भारतात दररोज नवीन मार्गाने सामान्य लोकांची फसवणूक केली जात आहे. आता यामध्ये स्कॅमर्सनी जिओचं नाव देखील जोडलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 31, 2024 | 12:25 PM
सावधान! तुम्हालाही JIO चा हा मॅसेज आलाय का? थांबा, अन्यथा रिकामं होईल Bank Account

सावधान! तुम्हालाही JIO चा हा मॅसेज आलाय का? थांबा, अन्यथा रिकामं होईल Bank Account

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशात ऑनलाईन फसवूणकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे. डिजिटल अरेस्ट, व्हाट्सअ‍ॅप वीडियो कॉल स्कॅम, यूपीआय फ्रॉड, ऑनलाइन शॉपिंग स्कॅम, फिशिंग, अशा घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहे. ज्यांना या स्कॅमबद्दल माहिती नाही, अशी लोकं सायबर स्कॅमर्सच्या बोलण्याला बळी पडतात. ज्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.

IRCTC DOWN: एका महिन्यात तिसऱ्यांदा ठप्प झाली IRCTC वेबसाईट, तिकीट बुक करण्यात येतात अडचणी

स्कॅमर्स वेगवेगळ्या प्रकारे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. स्कॅमर्स अनेकदा बँक कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा कोणत्याही सरकारी एजन्सीचे अधिकारी म्हणून ओळख दाखवून लोकांना कॉल करतात आणि त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. पण, आता स्कॅमर्सनी देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओलाही सोडलं नाही. स्कॅमर्स Jio चे नाव वापरून लोकांना बनावट संदेश पाठवत आहेत.(फोटो सौजन्य – pinterest)

सध्या सुरु असणाऱ्या या सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये एक नवीन स्कॅम अ‍ॅड झाला आहे. हा स्कॅम म्हणजे जिओचा फेक मॅसेज. अनेकांना जिओच्या नावाने एक मॅसेज केला जात आहे, ज्यामध्ये एक फाईल आहे. ही फाईल आपण आपल्या फोनमध्ये डाऊनलोड केल्यास आपल्या फोनमध्ये व्हायरस जाऊ शकतो. याबाबत सायबर दोस्तने एक पोस्ट शेअर करून अलर्ट जारी केला आहे.

फेक मॅसेजमध्ये शेअर करण्यात आलेली एपीके फाइल फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर यूजरचा मोबाइलही हॅक होऊ शकतो. त्यामुळे सायबर दोस्तने एक पोस्ट शेअर करत सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पोस्टमध्ये लोकांना जिओच्या नावाने येणाऱ्या फेक मॅसेजपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये लोकांना APK फाईल डाउनलोड करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे, कारण यामुळे तुमचा मोबाइल फोन हॅक होऊन तुमच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो.

सावधान! 🚨

“Jio internet speed #5G network connection.apk” जैसे फाइल को डाऊनलोड न करें। यह एक खतरनाक फाइल है जो आपके फोन को हैक कर सकती है और आपका डेटा चुरा सकती है। सुरक्षित रहने के लिए केवल आधिकारिक ऐप स्टोर से ही ऐप्स डाउनलोड करें।#APKFileScam pic.twitter.com/9TjAOuvSLA

— Cyber Dost (@Cyberdost) December 29, 2024

पोस्टमध्ये काय म्हटले आहे

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सायबर दोस्तने म्हटले आहे की “सावधगिरी बाळगा! “Jio internet speed #5G network connection.apk” सारखी फाईल डाउनलोड करू नका. ही एक धोकादायक फाईल आहे जी तुमचा फोन हॅक करू शकते. सुरक्षित रहा, फक्त अधिकृत ॲप स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करा.

एपीके फाइल धोकादायक का आहे?

मालवेअर इतर ॲप्सप्रमाणे होमस्क्रीनवर दिसत नाही आणि फोनमध्ये लपतो. त्यामुळे लोकांना याची माहिती मिळत नाही. पण, तो तुमचा वैयक्तिक डेटा चोरू शकतो, ज्याचा वापर करून तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो.

Google Map Update: गुगल मॅपमुळे आपण चुकीच्या ठिकाणी कसं पोहोचतो? काय आहेत कारण?

देशातील सुप्रसिद्ध दूरसंचार कंपनी जिओ

जिओ देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. त्याचे देशभरात करोडो वापरकर्ते आहेत. जिओ त्याच्या उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वेगवान इंटरनेटसाठी प्रसिद्ध आहे. जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे.

Web Title: Tech news fake message is going viral with the name of jio beware of it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 12:25 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
1

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण
2

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर
3

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
4

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”;  DYSP धनंजय पाटलांचा इशारा

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”; DYSP धनंजय पाटलांचा इशारा

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.