दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात अनेक महत्त्वपूर्ण माहिती दडपण्यात आल्याचा आरोप करत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने नागरी उड्डयन मंत्रालय, डीजीसीए आणि इतर संबंधित तपास संस्थांना नोटीस जारी केली आहे.
भाजप आमदार हार्दिक पटेल यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. २०१८ च्या पाटीदार आंदोलन प्रकरणात वारंवार गैरहजर राहिल्याने अहमदाबाद ग्रामीण कोर्टाने त्यांच्यासह ३ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
या प्रकल्पांतर्गत वापरल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू भारतात बनवल्या जात आहेत. लाँचिंग गॅन्ट्री, ब्रिज गॅन्ट्री आणि गर्डर ट्रान्सपोर्टर्स भारतातच तयार केले जातात.
गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेहसंदर्भात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ब्रिटिश कुटुंबांना मृतदेह मिळाले मृतदेह चुकीचं आहेत.
गुजरातमधील अहमदाबाद ग्रामीणच्या बावळा परिसरात एका कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठी अपडेट समोर येत आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बोगद्यात पहिले ब्रेकथ्रू झाले आहे. हा बोगदा २१ किमी लांबीचा आहे, ज्यापैकी २.७ किमी…
गुजरात हायकोर्टाचे न्यायाधीश ए. एस. सुपाहिया आणि आर. टी. वछवानी यांनी वकिलाच्या या कृत्याला चुकीचे ठरवले आहे. त्यांनी असे कृत्य कोर्टाचा अवमान असल्याचे सांगितले आहे.
Viral Video: अहमदाबाद येथे भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली होती. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेत 17 हाती सामील झाले होते.
Ahmedabad to London Flight Cancel : एअर इंडियाच्या विमानासंदर्भात पुन्हा एकदा धक्कादायक बातमी पुढे येताना दिसतंय. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान आता तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले.
Vijay Rupani funeral in Rajkot : अहमदाबादमध्ये विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. त्यांचा मृतदेह मिळाला आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ३४ वर्षीय प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक महेश कालावाडिया बेपत्ता झाला आहे. महेश त्या एअर इंडियाच्या विमानातही नव्हता किंवा ज्या हॉस्टेलवर ते विमान कोसळलं होतं, त्यातही तो नव्हता.
Vijay Rupani funeral in Rajkot : अहमदाबादमध्ये विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. त्यांचा मृतदेह मिळाला आहे.
Ahmedabad plane crash update : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये 275 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून DNA जुळवला जात आहे.
ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तर ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती.
काल अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग विमान मेघानीनगर येथे कोसळले. हे विमान रहिवाशी भागात कोसळले. या विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा तपास सुरू झाला आहे.
काल म्हणजे 12 जून रोजी अहमदाबादमध्ये मेघानीनगर येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळले. या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.