• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Ambernath

Ambernath

  • Ambernath : भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा, शिंदेंची शिवसेना आक्रमक

    Ambernath : भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा, शिंदेंची शिवसेना आक्रमक

    महायुतीतील सेना - भाजपात स्थानिक पातळीवर मिठाचा खडा पडला आहे. अंबरनाथ नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून चार नावे पाठवण्यात आल्या असून, शिवसेना यावर आक्रमक झाली आहे.
    Nov 07, 2025 | 04:56 PM
  • Ambernath: अंबरनाथमध्ये मतदार यादीचा ‘सावळा गोंधळ’! एकाच वॉर्डात शहराच्या विविध भागांतील नावे; माविआचे गंभीर आरोप

    Ambernath: अंबरनाथमध्ये मतदार यादीचा ‘सावळा गोंधळ’! एकाच वॉर्डात शहराच्या विविध भागांतील नावे; माविआचे गंभीर आरोप

    अंबरनाथ नगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीत मोठा गोंधळ. एकाच वॉर्डात शहराच्या विविध भागांतील आणि उल्हासनगरच्या माजी नगरसेवकांची नावे. महाविकास आघाडी आणि मनसेचे गंभीर आरोप, यादी शुद्ध करूनच निवडणूक घेण्याची मागणी.
    Nov 02, 2025 | 08:17 PM
  • Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

    Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

    अंबरनाथ शहराच्या पश्चिमेकडील स्वामी नगर परिसरातील शास्त्रीनगर भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे.
    Oct 27, 2025 | 06:59 PM
  • “मतांसाठी भिक मागायला येणारे…” अंबरनाथच्या शास्त्रीनगर भागातील पाणीटंचाईवरून नागरिकांचा राजकीय पुढाऱ्यांवर संताप

    “मतांसाठी भिक मागायला येणारे…” अंबरनाथच्या शास्त्रीनगर भागातील पाणीटंचाईवरून नागरिकांचा राजकीय पुढाऱ्यांवर संताप

    अंबरनाथ शहरातील शास्त्रीनगर भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.
    Oct 27, 2025 | 06:45 PM
  • फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

    फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

    अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! फक्त 10 रुपयांत फराळ साहित्य वाटप केलं आहे.
    Oct 15, 2025 | 06:59 PM
  • AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    अंबरनाथ तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष आणि 'उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान' यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात तीन दिवसीय दिवाळी फराळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
    Oct 15, 2025 | 03:40 PM
  • Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

    Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

    अंबरनाथ पूर्वेतील बिकेबिन रोड परिसरात रात्री उशिरा रासायनिक वायूचा प्रसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांत जळजळ, घशात चुरचुरी, तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवला.
    Oct 08, 2025 | 03:17 PM
  • Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

    Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

    ठाणे बदलापूर मेट्रो ५ मार्गिकेवरील अंबरनाथमधल्या दोन मेट्रो स्थानकांना 'कानसई गाव' आणि 'श्री क्षेत्र शिवमंदिर' अशी नावं देण्याची मागणी केली आहे.
    Sep 04, 2025 | 11:46 PM
  • Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

    Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

    अंबरनाथ पश्चिमेच्या स्वामीनगर परिसरात श्री सेलवा विनायक मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवात पद्मनाभस्वामी मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे.
    Aug 29, 2025 | 08:23 PM
  • Thane : ऑर्डनन्सच्या इंटक युनियन अध्यक्षपदी प्रदीप पाटील, युनियनच्या कार्यकारिणीचीही घोषणा

    Thane : ऑर्डनन्सच्या इंटक युनियन अध्यक्षपदी प्रदीप पाटील, युनियनच्या कार्यकारिणीचीही घोषणा

    अंबरनाथमधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांची युनियन असलेल्या राष्ट्रीय मजदूर काँग्रेस अर्थात इंटक संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
    Aug 26, 2025 | 03:41 PM
  • Ambernath : अंबरनाथमध्ये लवकरच मनसेला मिळणार नवा शहराध्यक्ष

    Ambernath : अंबरनाथमध्ये लवकरच मनसेला मिळणार नवा शहराध्यक्ष

    अंबरनाथ शहरातील मनसेला लवकरच नवा शहराध्यक्ष मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते.
    Aug 23, 2025 | 03:16 PM
  • Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर ! मंडप शुल्काबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

    Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर ! मंडप शुल्काबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

    गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी आहे. ठाणे पालिकेनंतर आता कल्याण डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर पालिकेने देखील मंडप शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
    Aug 21, 2025 | 02:31 PM
  • Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

    Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

    अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन व आणीबाणी विभागाचे प्रमुख भागवत सोनोने यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष, उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवेसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे.
    Aug 15, 2025 | 08:52 PM
  • Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

    Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

    अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या आवारात पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
    Aug 12, 2025 | 06:40 PM
  • Ulhasnagar : उल्हासनगर-अंबरनाथमध्ये सव्वा कोटींचं  शिवलिंग

    Ulhasnagar : उल्हासनगर-अंबरनाथमध्ये सव्वा कोटींचं शिवलिंग

    उल्हासनगर-अंबरनाथ येथे ११ ते २१ ऑगस्टदरम्यान सव्वा कोटी पार्थिव शिवलिंग निर्मिती व शिवमहायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
    Aug 11, 2025 | 08:06 PM
  • Ambernath : एमआयडीसी मध्ये दलालांचा सुळसुळाट आमा संघटनेचा आरोप

    Ambernath : एमआयडीसी मध्ये दलालांचा सुळसुळाट आमा संघटनेचा आरोप

    अंबरनाथ एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट झाला असून, प्लॉट चार ते पाच पट दराने विकले जात असल्याचा आरोप अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केला.
    Aug 11, 2025 | 03:28 PM
  • Ambernath MIDC : “महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात का जातात?”, उद्योजकांच्या संघटनेचा मोठा गौप्यस्फोट

    Ambernath MIDC : “महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात का जातात?”, उद्योजकांच्या संघटनेचा मोठा गौप्यस्फोट

    हे जर असंच सुरु राहिलं तर महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या जाण्यास वेळ लागणार नाही असा मोठा गौैप्यस्फोट व्यापार संघटनेच्या सदस्यांनी केला आहे. नेमंक प्रकरण काय, सविस्तर जाणून घ्या...
    Aug 11, 2025 | 01:42 PM
  • Thane News : अंबरनाथच्या नागरिकांसाठी सुसज्ज न्यायालय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले उद्घाटन

    Thane News : अंबरनाथच्या नागरिकांसाठी सुसज्ज न्यायालय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले उद्घाटन

    अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराप्रमाणे आता न्यायाची देखील गंगा वाहणार असं उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायालयाच्या कामगाजाबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री, वाचा सविस्तर...
    Aug 10, 2025 | 12:42 PM
  • Ambernath News : अंबरनाथमधील विद्यार्थ्यांची एक राखी सैनिकांसाठी,महात्मा गांधी विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

    Ambernath News : अंबरनाथमधील विद्यार्थ्यांची एक राखी सैनिकांसाठी,महात्मा गांधी विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

    अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक राखी सैनिकांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
    Aug 02, 2025 | 05:22 PM
  • महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी

    महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी

    Ambernath Temple: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मंदिर हे जगातील पाहिलं भूमिज शैलीतील मंदिर मानले जाते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून ते विशाल काळ्या दगडावर कोरलेले आहे. श्रावणात इथे भाविकांची खाच्चून…
    Jul 31, 2025 | 08:17 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल

Dec 20, 2025 | 01:15 AM
IND vs SA: 3-1 ने सिरीजवर भारताचा कब्जा, सलग 14 वी मालिका जिंकत जगावर ठेवले वर्चस्व; क्रिकेटवर दबदबा कायम

IND vs SA: 3-1 ने सिरीजवर भारताचा कब्जा, सलग 14 वी मालिका जिंकत जगावर ठेवले वर्चस्व; क्रिकेटवर दबदबा कायम

Dec 19, 2025 | 11:27 PM
GST Impact : कंगाल पाकिस्तान आता ‘कंडोम’साठी रडणार; IMF ने शाहबाज सरकारची ‘ही’ मागणी फेटाळली, सामान्यांचे हाल

GST Impact : कंगाल पाकिस्तान आता ‘कंडोम’साठी रडणार; IMF ने शाहबाज सरकारची ‘ही’ मागणी फेटाळली, सामान्यांचे हाल

Dec 19, 2025 | 10:22 PM
Sangli Municipal Election 2025: सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती

Sangli Municipal Election 2025: सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती

Dec 19, 2025 | 10:07 PM
How To Boil Foods: 99% लोक चुकीच्या पद्धतीने उकडवतात 4 पदार्थ, शेफ पंकज भदोरियाने सांगितली सोपी पद्धत

How To Boil Foods: 99% लोक चुकीच्या पद्धतीने उकडवतात 4 पदार्थ, शेफ पंकज भदोरियाने सांगितली सोपी पद्धत

Dec 19, 2025 | 09:56 PM
Putin Ukraine-War News: ‘मी युद्ध थांबवेन पण…’ पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवली अशी अट

Putin Ukraine-War News: ‘मी युद्ध थांबवेन पण…’ पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवली अशी अट

Dec 19, 2025 | 09:51 PM
Ola चं टेन्शन वाढलं! ‘ही’ कंपनी आणतेय स्वस्त Electric Scooter, कधी होणार लाँच?

Ola चं टेन्शन वाढलं! ‘ही’ कंपनी आणतेय स्वस्त Electric Scooter, कधी होणार लाँच?

Dec 19, 2025 | 09:33 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Bhiwandi : भिवंडीतील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची अचानक गळती, परिसरात तणाव

Bhiwandi : भिवंडीतील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची अचानक गळती, परिसरात तणाव

Dec 19, 2025 | 04:09 PM
Jalna : हो-नाहीनंतर अखेर बैठक, जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची चर्चा सुरू

Jalna : हो-नाहीनंतर अखेर बैठक, जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची चर्चा सुरू

Dec 19, 2025 | 03:47 PM
Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका

Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका

Dec 19, 2025 | 03:37 PM
Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

Dec 19, 2025 | 03:29 PM
Mumbai : ठाकरे गट आणि काँग्रेस मुस्लिम मतांसाठी आतून एकत्र, किरिट सोमय्या यांची टीका

Mumbai : ठाकरे गट आणि काँग्रेस मुस्लिम मतांसाठी आतून एकत्र, किरिट सोमय्या यांची टीका

Dec 19, 2025 | 03:16 PM
Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

Dec 19, 2025 | 03:09 PM
Satara :  पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara : पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 18, 2025 | 08:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.