• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Amruta Khanvilkar Launches Amulya Saree Brand On Womens Day

अमृता खानविलकरचा नवा प्रवास; महिला दिनानिमित्त ‘अमूल्य’ साडी ब्रँडची सुरुवात, चाहत्यांना दिले सरप्राईज

अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘अमूल्य’ या स्वतःच्या साडी ब्रँडची घोषणा केली आहे. आज महिला दिनानिमित्त अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तसेच चाहते आता तिचे अभिनंदन करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 08, 2026 | 12:06 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमृता खानविलकरचा नवा प्रवास
  • महिला दिनानिमित्त ‘अमूल्य’ साडी ब्रँड लाँच
  • अमृताने चाहत्यांना दिले सरप्राईज’
 
अमृता खानविलकरसाठी 2026 वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने दमदार ठरली आहे. Netflix वरील ‘तस्करी’ आणि Disney+ Hotstar वरील ‘स्पेस जेन’ या वेब सिरीजच्या यशानंतर तसेच ‘लग्न पंचमी’ या चर्चेत असलेल्या नाटकामुळे अमृताने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात यश मिळवल्यानंतर आता अमृताने उद्योजिकेच्या भूमिकेत नवं पाऊल टाकत ‘अमूल्य’ नावाचा स्वतःचा साडी ब्रँड लाँच केला आहे.

महिला दिनाच्या खास मुहूर्तावर सुरू झालेला हा ब्रँड साड्यांशी असलेल्या अमृताच्या वैयक्तिक आणि भावनिक नात्याचा उत्सव साजरा करतो. अमृताच्या मते, साडी ही केवळ फॅशन नसून परंपरा, आठवणी आणि ओळखीचं प्रतीक आहे. लहानपणापासून साडीत दिसणाऱ्या स्त्रियांच्या ग्रेसने प्रेरित होऊन साड्यांशी तिचं एक खास नातं जुळलं आणि त्यातूनच ‘अमूल्य’ची कल्पना आकाराला आली.

अखेर अपूर्वा आणि अंशुमनची बांधली रेशीमगाठ! वधू- वराचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

‘अमूल्य’ या नावाचा अर्थच अनमोल असा असून प्रत्येक साडीमागे एक कथा, कौशल्य आणि भावना दडलेली असते, असं अमृताचे म्हणणे आहे. या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी तिने तिरुपती बालाजी मंदिर येथे दर्शन घेऊन ही कल्पना अर्पण केली आणि कृतज्ञता व्यक्त केली. “अनेक अर्थांनी ‘अमूल्य’ हा फक्त एक ब्रँड नसून माझ्यासाठी खूप मनापासून सुरू केलेला प्रवास आहे.” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by A M U L Y A by Amruta (@amulyabyamruta)

पारंपरिक हस्तकलेचा वारसा जपत अधिकाधिक महिलांपर्यंत सुंदर साड्या पोहोचवण्यावर या ब्रँडचा भर आहे. परवडणारी किंमत, दर्जा आणि अस्सलपणा टिकवून ठेवत साडी अधिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘अमूल्य’च्या माध्यमातून केला जाणार आहे. सुरुवातीला हा ब्रँड डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे उपलब्ध होणार असून पुढे वेगवेगळ्या शहरांमध्ये पॉप-अप्स, कोलॅबोरेशन्स आणि खास शोकेसेसद्वारे त्याचा विस्तार करण्याचा अमृताचा मानस आहे.

अनुराग डोभाल ICU मध्ये दाखल; इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान केला जीव देण्याचा प्रयत्न? मॅनेजरने दिली माहिती

या नव्या प्रवासाबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, “हो हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला ‘अमूल्य’ खास वाटावा असंही वाटतं आणि तो सहज उपलब्धही असावा असंही वाटतं. सुंदर, काळजीपूर्वक निवडलेल्या साड्या महिलांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्या दर्जा आणि अस्सलपणा टिकवून ठेवतील आणि तरीही अनेक महिलांसाठी परवडणाऱ्या असतील. आम्ही असा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहोत की साडी हस्तकलेत आणि भावनेत समृद्ध वाटेल पण तिची किंमतही परवडणारी असेल ज्यामुळे अधिकाधिक महिलांना अर्थपूर्ण आणि देखणी साडी परिधान करण्याचा आनंद घेता येईल.”

अभिनयासोबत उद्योजिकेची ही नवी इनिंग सुरू करत अमृता खानविलकरने पुन्हा एकदा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून ‘अमूल्य’चा हा प्रवास अनेक महिलांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Amruta khanvilkar launches amulya saree brand on womens day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेतील युद्धाचा मत्स्य व्यवसायावर परिणाम? कोकणातील कोळी बांधव चिंतेत
1

मध्यपूर्वेतील युद्धाचा मत्स्य व्यवसायावर परिणाम? कोकणातील कोळी बांधव चिंतेत

अखेर अपूर्वा आणि अंशुमनची बांधली रेशीमगाठ! वधू- वराचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
2

अखेर अपूर्वा आणि अंशुमनची बांधली रेशीमगाठ! वधू- वराचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

अनुराग डोभाल ICU मध्ये दाखल; इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान केला जीव देण्याचा प्रयत्न? मॅनेजरने दिली माहिती
3

अनुराग डोभाल ICU मध्ये दाखल; इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान केला जीव देण्याचा प्रयत्न? मॅनेजरने दिली माहिती

‘Tateeree’ गाण्याच्या वादानंतर Badshah ने मागितली माफी; सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवलं हरियाणवी गाणं
4

‘Tateeree’ गाण्याच्या वादानंतर Badshah ने मागितली माफी; सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवलं हरियाणवी गाणं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

Mar 08, 2026 | 12:06 PM
अमृता खानविलकरचा नवा प्रवास; महिला दिनानिमित्त ‘अमूल्य’ साडी ब्रँडची सुरुवात, चाहत्यांना दिले सरप्राईज

अमृता खानविलकरचा नवा प्रवास; महिला दिनानिमित्त ‘अमूल्य’ साडी ब्रँडची सुरुवात, चाहत्यांना दिले सरप्राईज

Mar 08, 2026 | 12:05 PM
US Iran War : ‘आता तुमची गरज नाही…’ , ट्रम्प यांचा विनाशकारी अवतार; अमेरिकेच्या सर्वात जुन्या मित्राला थेट धमकी 

US Iran War : ‘आता तुमची गरज नाही…’ , ट्रम्प यांचा विनाशकारी अवतार; अमेरिकेच्या सर्वात जुन्या मित्राला थेट धमकी 

Mar 08, 2026 | 12:03 PM
Samsung चा मोठा निर्णय! ‘या’ 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसला धक्का

Samsung चा मोठा निर्णय! ‘या’ 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसला धक्का

Mar 08, 2026 | 12:01 PM
Noida International Airport: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला एअरोड्रम परवाना; लवकरच सुरू होणार उड्डाणे

Noida International Airport: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला एअरोड्रम परवाना; लवकरच सुरू होणार उड्डाणे

Mar 08, 2026 | 11:48 AM
महाराष्ट्राचे ५० बिबटे होणार अंबानींचे पाहुणे! वनताराला पाठवून मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

महाराष्ट्राचे ५० बिबटे होणार अंबानींचे पाहुणे! वनताराला पाठवून मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

Mar 08, 2026 | 11:45 AM
अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध केस करणाऱ्या आशुतोष ब्रह्मचारींवर प्राणघातक हल्ला; हत्येचा प्रयत्न

अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध केस करणाऱ्या आशुतोष ब्रह्मचारींवर प्राणघातक हल्ला; हत्येचा प्रयत्न

Mar 08, 2026 | 11:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.