• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Overcoming Injuries Amruta Khanvilkars Action Avatar In Taskaree Becomes The Talk Of The Town

जखमेवर मात करत अमृता खानविलकरचा अ‍ॅक्शन अवतार, ‘तस्करी’मधील भूमिका चर्चेचा विषय

तस्करी मध्ये अमृताने अनेक अ‍ॅक्शन सीन केले असून तिची ही पहिली वेब सीरिज आहे ज्यात ती पहिल्यांदा दमदार अ‍ॅक्शन मोड मध्ये बघायला मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 19, 2026 | 03:11 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अभिनेत्री अमृता खानविलकरने पडद्यावर कायम काहीतरी नवीन भूमिका करून स्वतःच्या मर्यादा ओलांडून त्या पलिकडे जाऊन प्रेक्षकांना मोहित केलं आहे. सध्या अमृताच्या तस्करी वेब सीरिजच्या जोरदार चर्चा सुरू आहेत तिच्या अ‍ॅक्शन सीन पासून ते कस्टम ऑफिसर मिताली कामत म्हणून साकारलेली तिची भूमिका लक्षवेधी ठरताना दिसतेय. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या तिच्या पहिल्यावहिल्या अ‍ॅक्शन वेब सीरिज “तस्करी” च्या शूटिंगदरम्यानचा एक अविस्मरणीय अनुभव तिने नुकताच शेअर केला आहे.

तस्करी मध्ये अमृताने अनेक अ‍ॅक्शन सीन केले असून तिची ही पहिली वेब सीरिज आहे ज्यात ती पहिल्यांदा दमदार अ‍ॅक्शन मोड मध्ये बघायला मिळतेय. शूट दरम्यानचा हा खास किस्सा अमृताने शेयर केला आहे. तस्करी मधल्या पहिल्याच अ‍ॅक्शन सीनदरम्यान तिला दुखापत झाली होती तरीही तिने शूटिंग सुरूच ठेवल त्या क्षणी नकळत तिने एका स्टंटमनच्या चेहऱ्यावर इतक्या जोरात मार दिला की तिच मनगट सुजल आणि तब्बल महिनाभर तिच्या मनगटावर ही दुखापत राहिली.

अमृता सांगते “माझा पहिला अ‍ॅक्शन सीन शूट करताना मला दुखापत झाली होती पण तरीही मी शूटिंग सुरू ठेवले. चुकून एका स्टंटमनच्या चेहऱ्यावर माझा हात लागला आणि त्यामुळे माझा मनगट महिनाभर सुजलेला होता. तरीसुद्धा हा अनुभव माझ्यासाठी खूपच समाधानकारक होता कारण यातून मला अ‍ॅक्शन सीनचे डूज आणि डोन्ट्स नीट समजले. अ‍ॅक्शन सीनदरम्यान आपल्याकडून सहकलाकारांना नकळत मार बसायचा असं सुद्धा कधीतरी वाटून जायचं पण हे सीन इतके वास्तवदर्शी असायचे की ते सेटवर हसण्याचा विषय बनले होते.

View this post on Instagram

A post shared by NavaRashtra (@navarashtra)

मराठी मालिकेतून हिंदी वेबविश्वात अक्षया नाईकची यशस्वी झेप, तस्करी भूमिका ठरतेय चर्चेचा विषय

या एका सीन मुळे खरं तर सेटवर अनेक जण माझ्यासोबत अ‍ॅक्शन सीन करायला घाबरायला लागले कारण नकळत त्यांना मार बसणार का ही भीती असायची आणि इम्रान हाश्मी तर सगळ्यांसमोर गंमतीने सांगायचा की तो माझ्यासोबत अ‍ॅक्शन सीन करणारच नाही” तस्करी मध्ये पहिल्यांदा अ‍ॅक्शन सीन शूट करताना काय घडलं यातून मी अनेक गोष्टी शिकले हा एक नवा अनुभव असला तरी अनेक गोष्टी शिकवून जाणारा आणि लक्षात राहणारा ठरला.

सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर घेऊन येत आहेत एक परफेक्ट लव्हस्टोरी; Do Deewane Shehar Mein चा टीझर प्रदर्शित

कस्टम ऑफिसर असलेल्या मिताली कामतची भूमिका अमृताने दमदार तर साकारली पण तिचा हा अ‍ॅक्शन पॅक परफॉर्मन्स कौतुकास्पद आहे. लवकरच अमृता अजून एका नव्या कोऱ्या भूमिकेत दिसणार असून आगामी स्पेस जेन चांद्रयान मध्ये झळकणार आहे.

Web Title: Overcoming injuries amruta khanvilkars action avatar in taskaree becomes the talk of the town

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • Entertainemnt News
  • Netflix India

संबंधित बातम्या

१ तास ५८ मिनिटांचा हा हॉरर चित्रपट; बजेटच्या तिप्पट कमाई; आता OTTवर धुमाकूळ
1

१ तास ५८ मिनिटांचा हा हॉरर चित्रपट; बजेटच्या तिप्पट कमाई; आता OTTवर धुमाकूळ

”मी ६-७ मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायले,अन्..”, अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितली संपूर्ण घटना
2

”मी ६-७ मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायले,अन्..”, अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितली संपूर्ण घटना

अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण
3

अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

‘Battle of Galwan’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे? सलमान खानच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट
4

‘Battle of Galwan’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे? सलमान खानच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Cars Price Hike: तुमची आवडती टाटा कार महाग होणार! कंपनीने दरवाढीबाबत घेतला मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Tata Cars Price Hike: तुमची आवडती टाटा कार महाग होणार! कंपनीने दरवाढीबाबत घेतला मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Feb 08, 2026 | 07:43 PM
‘भारत बोधन एआय स्टॅक’ हा राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित! शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल

‘भारत बोधन एआय स्टॅक’ हा राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित! शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल

Feb 08, 2026 | 07:36 PM
गाझाचा कायापालट होणार? वॉशिंग्टनमध्ये रंगणार ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक

गाझाचा कायापालट होणार? वॉशिंग्टनमध्ये रंगणार ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक

Feb 08, 2026 | 07:20 PM
ENG vs NEP: ६ चेंडू, १० धावा आणि हाय-व्होल्टेज ड्रामा! टी-२० वर्ल्ड कपचा सर्वात मोठा ‘उलटफेर’ थोडक्यात टळला

ENG vs NEP: ६ चेंडू, १० धावा आणि हाय-व्होल्टेज ड्रामा! टी-२० वर्ल्ड कपचा सर्वात मोठा ‘उलटफेर’ थोडक्यात टळला

Feb 08, 2026 | 07:08 PM
RBI Loan Recovery Rules: मनमानी कर्जवसुलीला लागणार लगाम! आरबीआयने लावले बँका व एनबीएफसींवर कडक नियम

RBI Loan Recovery Rules: मनमानी कर्जवसुलीला लागणार लगाम! आरबीआयने लावले बँका व एनबीएफसींवर कडक नियम

Feb 08, 2026 | 07:05 PM
Amazon Prime Videoची ‘ही’ ७ एपिसोडची क्राइम-थ्रिलर सिरीज जगात अव्वल स्थानावर; सोशल मीडियावर ट्रेंड

Amazon Prime Videoची ‘ही’ ७ एपिसोडची क्राइम-थ्रिलर सिरीज जगात अव्वल स्थानावर; सोशल मीडियावर ट्रेंड

Feb 08, 2026 | 06:51 PM
Vijaypura Aircraft Crash: प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

Vijaypura Aircraft Crash: प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

Feb 08, 2026 | 06:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.