• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Ayush Mhatre
  • Vaibhav Suryavanshi Dance : पहिले बॅटने कहर नंतर भोजपुरी गाण्यावर केला धमाका! वैभवचा सोशल मिडियावर Video Viral

    Vaibhav Suryavanshi Dance : पहिले बॅटने कहर नंतर भोजपुरी गाण्यावर केला धमाका! वैभवचा सोशल मिडियावर Video Viral

    मैदानावर खळबळ उडवून दिल्यानंतर, वैभवने ड्रेसिंग रूममध्येही धुमाकूळ घातला आणि भारतीय संघातील इतर खेळाडूंसोबत भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसला. या काळात त्याने अनेक नृत्याच्या स्टेप्स देखील पाहायला मिळाल्या.
    Feb 07, 2026 | 10:56 AM
  • मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे, ज्यांच्या नेतृत्वात भारताने U19 World Cup वर कोरलं आपलं नाव

    मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे, ज्यांच्या नेतृत्वात भारताने U19 World Cup वर कोरलं आपलं नाव

    २००० मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम विजेतेपद जिंकले. त्यानंतर विराट कोहली, उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉ आणि यश धुल यांचा समावेश झाला आणि आता आयुष म्हात्रे या यादीत सामील झाले…
    Feb 06, 2026 | 10:01 PM
  • U19 World Cup 2026 : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक निश्चित, भारत कधी आणि कोणाविरुद्ध सामना खेळणार?

    U19 World Cup 2026 : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक निश्चित, भारत कधी आणि कोणाविरुद्ध सामना खेळणार?

    अफगाणिस्तानला सुपर-६ मध्ये श्रीलंकेकडून एकमेव पराभव पत्करावा लागला. १९ वर्षांखालील विश्वचषक उपांत्य फेरीचे सामने खूप रोमांचक होणार आहेत. वेळापत्रकासह सामन्यांशी संबंधित सर्व महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया.
    Feb 02, 2026 | 11:40 AM
  • IND vs PAK U19 : नक्की चाललयं काय, फिल्डिंग की काॅमेडी? कॅच तर सोडलाच पण यांच्याकडून नेमही चुकला…

    IND vs PAK U19 : नक्की चाललयं काय, फिल्डिंग की काॅमेडी? कॅच तर सोडलाच पण यांच्याकडून नेमही चुकला…

    भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानचे खराब क्षेत्ररक्षण स्पष्ट दिसत होते. एका पाकिस्तानी गोलंदाजाने प्रथम स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीचा झेल सोडला आणि नंतर रनआउटचा प्रयत्न चुकवला.
    Feb 02, 2026 | 08:58 AM
  • IND vs ZIM Toss Update : भारताच्या सुपर 6 च्या पहिल्या सामन्यात पहिले फलंदाजी आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

    IND vs ZIM Toss Update : भारताच्या सुपर 6 च्या पहिल्या सामन्यात पहिले फलंदाजी आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

    भारतीय चाहते वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांच्याकडे पाहत असतील. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
    Jan 27, 2026 | 01:10 PM
  • IND U19 vs ZIM U19 : Vaibhav Suryavanshi सुपर-6 मध्ये करणार कहर, तुम्ही या चॅनेलवर सामना पाहू शकता सामना! वाचा संपूर्ण तपशील

    IND U19 vs ZIM U19 : Vaibhav Suryavanshi सुपर-6 मध्ये करणार कहर, तुम्ही या चॅनेलवर सामना पाहू शकता सामना! वाचा संपूर्ण तपशील

    सुपर ६ मध्ये, भारतीय संघ प्रथम झिम्बाब्वेशी आणि नंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे पुन्हा एकदा मैदानात उतरतील. अंडर 19 विश्वचषक आता पुढील टप्प्यात प्रवेश…
    Jan 26, 2026 | 11:04 AM
  • U19 World Cup 2026 च्या फायनलच्या सुपर 6 मध्ये चार संघाचे स्थान पक्के! भारतानेही मिळवली पात्रता,  पण पाकिस्तान…

    U19 World Cup 2026 च्या फायनलच्या सुपर 6 मध्ये चार संघाचे स्थान पक्के! भारतानेही मिळवली पात्रता, पण पाकिस्तान…

    भारत आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या सुपर सिक्स संघामधील एक आहे, तर पाकिस्तानला अद्याप सुपर सिक्स टप्प्यात प्रवेश मिळालेला नाही. अंडर-१९ विश्वचषकात, फक्त सहा नाही तर १२ संघ सुपर सिक्स…
    Jan 20, 2026 | 11:35 AM
  • U19 World Cup 2026 : भारतीय संघ वर्ल्डकप मिशनसाठी सज्ज! आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी…

    U19 World Cup 2026 : भारतीय संघ वर्ल्डकप मिशनसाठी सज्ज! आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी…

    भारत विरुद्ध यूएस पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष म्हात्रे भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे.
    Jan 15, 2026 | 12:42 PM
  • IND vs USA : आयुष म्हात्रेची सेना सज्ज! U19 भारताचा संघाचा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

    IND vs USA : आयुष म्हात्रेची सेना सज्ज! U19 भारताचा संघाचा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

    भारत आणि युएस यांच्यामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे, हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार याचा सविस्तर तपशील या लेखामध्ये देण्यात आला आहे. आयुष म्हात्रे भारतीय संघाचे नेतृत्व करताना…
    Jan 15, 2026 | 08:46 AM
  • U-19 World Cup 2026 : वैभव सुर्यवंशी – आयुष म्हात्रेवर असणार नजर! वेळापत्रक, संघ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तपशील मिळवा एका क्लिकवर

    U-19 World Cup 2026 : वैभव सुर्यवंशी – आयुष म्हात्रेवर असणार नजर! वेळापत्रक, संघ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तपशील मिळवा एका क्लिकवर

    भारतीय संघाचा स्टार खेळाडू वैभव सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने सराव सामन्यात अर्धशतक झळकावत त्याच्या फॉर्मची झलक दाखवली. अंडर 19 संघाचा विश्वचषकाचा संपूर्ण तपशील या लेखामध्ये देण्यात आला आहे.
    Jan 13, 2026 | 02:26 PM
  • Ayush Mhatre-Vaibhav Suryavanshi यांच्या अडचणी वाढणार! पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बीसीसीआय घेणार कठोर अ‍ॅक्शन?

    Ayush Mhatre-Vaibhav Suryavanshi यांच्या अडचणी वाढणार! पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बीसीसीआय घेणार कठोर अ‍ॅक्शन?

    १९ वर्षांखालील विश्वचषकातील दारुण पराभवानंतर बीसीसीआय भारताच्या कामगिरीचा आढावा घेण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये स्पर्धेत ज्युनियर संघाच्या कामगिरीवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    Dec 23, 2025 | 02:49 PM
  • IND U19 vs PAK U19 : आशिया कप जिंकण्यासाठी भारताच्या संघाला गाठावे लागणार 348 धावांचे लक्ष! वाचा इंनिगचा अहवाल

    IND U19 vs PAK U19 : आशिया कप जिंकण्यासाठी भारताच्या संघाला गाठावे लागणार 348 धावांचे लक्ष! वाचा इंनिगचा अहवाल

    भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या आहेत. समीर मिनहासने पाकिस्तानकडून शानदार शतकी खेळी केली. त्याने भारतीय गोलंदाजांना खंबीरपणे उभे ठेवले.
    Dec 21, 2025 | 02:37 PM
  • IND U19 vs PAK U19 Toss Update : आयुष म्हात्रेने टाॅस जिंकला, करणार गोलंदाजी! नजर टाका दोन्ही संघाच्या Playing 11 वर

    IND U19 vs PAK U19 Toss Update : आयुष म्हात्रेने टाॅस जिंकला, करणार गोलंदाजी! नजर टाका दोन्ही संघाच्या Playing 11 वर

    भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आशिया कप फायनलच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
    Dec 21, 2025 | 10:15 AM
  • U19 Asia Cup Final :  वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे पाकिस्तानचे धागेदोरे उलगडण्यास सज्ज, कशी असेल भारताची Playing 11

    U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे पाकिस्तानचे धागेदोरे उलगडण्यास सज्ज, कशी असेल भारताची Playing 11

    आता, अंतिम सामन्यातही टीम इंडियाच्या युवा खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्यासाठी सर्वांचे लक्ष भारताच्या प्लेइंग ११ वर आहे.
    Dec 21, 2025 | 08:16 AM
  • IND U19 vs PAK U19 Live Streaming : अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवण्याचे असणार भारताचे लक्ष्य, वाचा सामन्यांची सविस्तर माहिती

    IND U19 vs PAK U19 Live Streaming : अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवण्याचे असणार भारताचे लक्ष्य, वाचा सामन्यांची सविस्तर माहिती

    २०२५ मध्ये होणाऱ्या एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा सामना पाकिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाशी होईल. या स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे.
    Dec 20, 2025 | 11:14 AM
  • खरचं कौतुकास्पद…Abhigyan Kundu ने झळकावले द्विशतक! मलेशियासमोर भारताचे मोठे आव्हान

    खरचं कौतुकास्पद…Abhigyan Kundu ने झळकावले द्विशतक! मलेशियासमोर भारताचे मोठे आव्हान

    संघाने चांगली कामगिरी केली आहे पण या तीनही सामन्यामध्ये आयुष म्हात्रे हा फार काही धावा करु शकला नाही. या सामन्यामध्ये भारताचा युवा खेळाडू अभिज्ञान कुंडू याने द्विशतक झळकावले आहे. 
    Dec 16, 2025 | 01:47 PM
  • वैभव सूर्यवंशीची बॅट पुन्हा बरसली, मलेशियाच्या गोलंदाजांची केली धुलाई! 192 च्या स्ट्राईक रेटने 26 चेंडूत केले अर्धशतक पूर्ण

    वैभव सूर्यवंशीची बॅट पुन्हा बरसली, मलेशियाच्या गोलंदाजांची केली धुलाई! 192 च्या स्ट्राईक रेटने 26 चेंडूत केले अर्धशतक पूर्ण

    कर्णधार आयुष म्हात्रेच्या स्वस्त बाद झाल्यानंतर, वैभवने भारतीय संघाला सावरले आणि स्पर्धेतील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने यापूर्वी यूएईविरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या होत्या.
    Dec 16, 2025 | 01:37 PM
  • India vs Malaysia Live : वैभवचे अर्धशतक तर भारताच्या या युवा खेळाडूंनी ठोकले शतक! टीम इंडियाला काढले अडचणीतून

    India vs Malaysia Live : वैभवचे अर्धशतक तर भारताच्या या युवा खेळाडूंनी ठोकले शतक! टीम इंडियाला काढले अडचणीतून

    वैभव सुर्यवंशी याने भारतीय संघाचा खेळ सांभाळला त्यानंतर अभिज्ञान कुंडू आणि वेदांत त्रिवेदी यानी चांगली भागिदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी मलेशियाच्या गोलंदाजांना दबावात ठेवले आहे. या खेळमध्ये कुंडू याने शतकीय…
    Dec 16, 2025 | 01:04 PM
  • India vs Malaysia Live Streaming : वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कसा पाहता येणार टीव्ही आणि मोबाईलवर सामना?

    India vs Malaysia Live Streaming : वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कसा पाहता येणार टीव्ही आणि मोबाईलवर सामना?

    सलग दोन विजयांसह, भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता, ग्रुप अ मध्ये, मेन इन ब्लू संघ मलेशियाशी सामना करेल. या परिस्थितीत, भारतीय संघ विजयाची हॅटट्रिक साकारण्यासाठी…
    Dec 16, 2025 | 08:47 AM
  • BCCI ने ICC ची विनंती नाकारली, भारत-पाकिस्तान सामन्यात No Handshake सत्र सुरुच! आयुष म्हात्रेने हॅन्डशेक करण्यास दिला नकार

    BCCI ने ICC ची विनंती नाकारली, भारत-पाकिस्तान सामन्यात No Handshake सत्र सुरुच! आयुष म्हात्रेने हॅन्डशेक करण्यास दिला नकार

    रविवारी टॉस दरम्यान भारताचा अंडर-१९ कर्णधार आयुषने पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफशी हस्तांदोलन केले नाही. जरी आयसीसीला या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करावे अशी इच्छा होती.
    Dec 14, 2025 | 03:05 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US-Israel Iran War : परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचा प्लॅन ठरला; विमान कंपन्यांकडून आता…

US-Israel Iran War : परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचा प्लॅन ठरला; विमान कंपन्यांकडून आता…

Mar 04, 2026 | 07:10 AM
Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Mar 04, 2026 | 02:35 AM
वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

Mar 04, 2026 | 01:15 AM
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.