अंमलबजावणी संचालनालय (ED) ने दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ₹१२.२५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जाणून घ्या या प्रकरणाचा तपशील.
४३ वर्षीय युवराज दुपारी १२ वाजता एजन्सीच्या कार्यालयात पोहोचला. येत्या काळात या प्रकरणात आणखी अनेक लोकांची चौकशी होणार आहे. ईडीने काही क्रिकेटपटूंचे जबाबही नोंदवले आहेत.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फेअरप्ले बेटिंग ॲपवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने फेअरप्लेची दुबईतील ३०७.१६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
Anil Ambani : मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे की, अंबानी हे अनिल धीरूभाई अंबानी (एडीए) समूहाचे अध्यक्ष आणि रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे संचालक आहेत. नेमकं काय आहे…
Betting App Case: माजी क्रिकेटपट्टू युवराज सिंह ईडीचे समन्स आले आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणी हे सम्सन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पण आतापर्यंत ईडीचा समन्स आणखी कोणाला आला…
Anil Ambani and CBI News: सीबीआयने शनिवारी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि त्यांचे मालक अनिल अंबानी यांच्या घरावर छापा टाकला. बँक कर्ज फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात हा छापा टाकण्यात आला.
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरावर ईडीचे छापे सुरू आहेत. एकेकाळी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समाविष्ट असलेले अनिल अंबानी यांनी त्यांच्या अनेक कंपन्या विकल्या आहेत आणि त्यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या.
Changur Baba ED : छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन याच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. विधवा आणि अशिक्षिता महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या छांगूर बाबा संबंधित 14 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
Rohit Pawar ED Chargesheet: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ED ने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. नेमकं काय आहे प्रकरण?
अभिनेता डिनो मोरिया यांना अंमलबजावणी संचालनालय (ED) ने दुसरे समन्स बजावले आहे. या समन्समध्ये काही कागदपत्रे सादर करण्यास आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
Mumbai News: मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई आणि कोचीमधील १५ हून अधिक जागांची झडती घेतली. या घोटाळ्यामुळे बीएमसीला ६५ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
एका बाजूला संविधान आणि सर्वोच्च न्यायालय आहे आणि दुसऱ्या बाजूला सीबीआय, ईडी आणि सरकार आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली सर्वत्र छापे टाकले जात आहेत. काळा पैसा परत आणण्याची ओरड सुरू आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’अंतर्गत ५ ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिक दिले जाणार आहे.
ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत एलएफएस ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांशी/संबंधित व्यक्तींशी संबंधित विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान ११८ बँक खाती जप्त करण्यात आली.
एक मेट्रिक टन गाळ काढण्यासाठी दर १६९३ रुपये निश्चित करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात २१०० रुपयांपर्यंतचे दर आकारण्यात आले. नंतर, कार्यक्षमता विभागाच्या सूचनेनुसार हे दर पुन्हा कमी करण्यात आले.