• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Anil Ambani Ed Fraud Investigation Supreme Court Scam

Anil Ambani गोत्यात! ईडीची धडक कारवाई; 1,400 कोटींची मालमत्ता जप्त; सुप्रीम कोर्टाने…

अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी वाढ होतीये. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. आता, ईडीने एका नवीन तात्पुरत्या जप्तीअंतर्गत अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांच्या १४०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 21, 2025 | 03:01 PM
अनिल अंबानी संकटात! ईडीची 1,400 कोटींची धडक जप्ती

अनिल अंबानी संकटात! ईडीची 1,400 कोटींची धडक जप्ती (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी वाढ
  • ईडीची 1,400 कोटींची धडक जप्ती
  • एसबीआयच्या फॉरेन्सिक ऑडिटमधून फसवणूक उघडकीस
Anil Ambani vs ED: अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. आता, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका नवीन तात्पुरत्या जप्तीअंतर्गत अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांच्या १४०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईसह, आतापर्यंत ईडीच्या जप्तीची एकूण रक्कम ९,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रिलायन्स कम्युनिकेशन्स, समूह कंपन्या आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित बँकिंग फसवणुकीची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकार, इंडी, सीबीआय आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडून उत्तरे मागितली.

भारत सरकारचे माजी सचिव ई.ए.एस. सरमा यांनी दाखल केलेल्या याचिकेत निधीचा पद्धतशीर गैरवापर, खात्यांमध्ये खोटेपणा आणि संस्थात्मक संगनमताचा आरोप आहे. सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने अंबानी यांना नोटीस बजावली आणि तौन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले.

हेही वाचा : TATA Group Mega Layoff: रतन टाटा यांच्या जाण्याने ‘टाटा ग्रुप’ ढासळतोय का? TCS नंतर TATA Neu कडून 50% कर्मचाऱ्यांना ‘नारळ’

सर्वोच्च न्यायालय आणि ईडीच्या कारवाईचा अनिल अंबानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सवरही परिणाम होत आहे. अनिल अंबानी यांची कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवरचा भाव गेल्या पाच दिवसांत २.६% ने घसरून ४० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. दरम्यान, रिलायन्स इन्फ्राचा भाव ५ दिवसांत ३.७९% ने घसरून १७५ रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेवान्स आणि त्यांच्या उपकंपन्या, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल यांनी २०१३ ते २०१७ दरम्यान स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून ३१,५८० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. एसबीआयने केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये व्यापक फसवणूक उघडकीस आली आहे. ऑडिटमध्य बंद घोषित केलेल्या बँक खात्यांमधून होणारे व्यवहारदेखील आढळून आले आहेत, ज्यामुळे आर्थिक विवरणपत्रांमध्ये फेरफार झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.

हेही वाचा : शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे 3.50 लाख कोटींचे नुकसान

कार्यकर्ता वकील प्रशांत भूषण यांनी दोषी ठरविलेल्या लैंगिक तस्करी करणारा जेफ्री एपस्टाईन आणि भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्यात असंख्य ईमेलबी देवाणघेवाण झाल्याचा दावा केल्याने एक नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एवसवरील एका पोस्टमध्ये भूषण यांनी लिहिले की, ते दोघे जवळचे असल्याचे दिसून येते. भूषण यांचा दावा या घटनेला एक भारतीय दृष्टिकोन देतो, जो एपस्टाईनला अनिल अंबानीशी जोडतो, ज्यांच्यावर सध्या भारतात अनेक चौकशी सुरू आहेत.

Web Title: Anil ambani ed fraud investigation supreme court scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • anil ambani
  • Business News
  • ED
  • Enforcement Directorate
  • Fraud Case
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
1

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा
2

पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल
3

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन
4

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mira Bhayandar Election : उमेदवारी अर्ज दाखल केला अन् काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू

Mira Bhayandar Election : उमेदवारी अर्ज दाखल केला अन् काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू

Dec 31, 2025 | 04:28 PM
संभाजीनगरकरांना लागला विदेशी श्वानांचा लळा! सुरक्षेसोबतच बनले स्टेटस सिम्बॉल

संभाजीनगरकरांना लागला विदेशी श्वानांचा लळा! सुरक्षेसोबतच बनले स्टेटस सिम्बॉल

Dec 31, 2025 | 04:22 PM
2026 Predictions: रशिया पुन्हा बनणार जगाचा ‘बॉस; अमेरिका भारतासमोर झुकणार? पाहा काय सांगतेय भविष्याची नांदी

2026 Predictions: रशिया पुन्हा बनणार जगाचा ‘बॉस; अमेरिका भारतासमोर झुकणार? पाहा काय सांगतेय भविष्याची नांदी

Dec 31, 2025 | 04:20 PM
विकसित भारत युवा नेतृत्व संवादाला ९ जानेवारीपासून सुरुवात! पंतप्रधानांसह  क्रीडा क्षेत्रातील मान्यवर राहणार उपस्थित

विकसित भारत युवा नेतृत्व संवादाला ९ जानेवारीपासून सुरुवात! पंतप्रधानांसह  क्रीडा क्षेत्रातील मान्यवर राहणार उपस्थित

Dec 31, 2025 | 04:10 PM
Swiggy and Zomato Strike: नववर्षात ‘बंपर कमाई’! संपाच्या धास्तीने स्विगी आणि झोमॅटोचे डिलिव्हरी पार्टनर्ससाठी खास ‘गिफ्ट’

Swiggy and Zomato Strike: नववर्षात ‘बंपर कमाई’! संपाच्या धास्तीने स्विगी आणि झोमॅटोचे डिलिव्हरी पार्टनर्ससाठी खास ‘गिफ्ट’

Dec 31, 2025 | 04:08 PM
आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?

आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?

Dec 31, 2025 | 04:03 PM
Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार

Dec 31, 2025 | 04:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.