हैदराबादच्या सुरारम परिसरात ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठं आर्थिक नुकसान झाल्याने 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडीओत त्याने गेमिंग व्यसनामुळे नैराश्यात असल्याचं नमूद केलं आहे.
Sajid Akram Hyderabad Origin: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बोंडी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. वृत्तानुसार, दहशतवादी साजिद अक्रम हा भारतातील हैदराबादचा रहिवासी होता.
India First Private Rocket Vikram-I: स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस आणि विक्रम-१ रॉकेट प्रक्षेपण आज झाले, जे भारताच्या खाजगी अवकाश क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणते.
बुधवारी हैदराबादमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सेवा केंद्राचे उद्घाटन केले. ज्यामुळे भारत जागतिक एमआरओ केंद्र बनेल. या प्रकल्पात तब्बल १,३०० कोटी गुंतवणुक करण्यात आली आहे..
हैदराबादच्या अमीनपूर भागात विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची क्रिकेटच्या बॅटने हत्या केली. मृत महिला बँकेत नोकरी करत होती, तर आरोपी पती रिअल इस्टेट व्यवसायिक असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
एका बाल संरक्षण गृहात १० वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. ही घटना हैदराबादच्या सईदाबाद परिसरातील एका सरकारी बाल संरक्षण गृहात घडली आहे.
एका आलिशान अपार्टमेंटच्या १३ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी एक महिलेची निर्घृण हत्या करून घरातून 40 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपये रोख रक्कम…
तेलंगणातील हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. एका व्यक्तीने त्याच्या गर्भवती पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव नदीत फेकले आणि तिचे धड…
24-carat gold idli Hyderabad : हैदराबाद हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला राजेशाही आणि शाही जेवणाची चव एकत्र मिळेल. येथे आलिशान आणि ऐतिहासिक हॉटेल्स आहेत, जे एकेकाळी राजवाडे होते.
एका गरीब जोडप्याकडून ९०,००० रुपयांना विकत घेऊन तेच बाळ दुसऱ्या जोडप्याला सरोगसी बेबी म्हणून ३५ लाख रुपयांना विकलं असून डीएनए टेस्टमधून हा प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये हा प्रकार घडला…
Hyderabad Hindu temple Bulldozer action : हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरातील ग्रामदेवतेचे मंदिरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आक्रमक पवित्रा घेतलेल्या माधवी लता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हैद्राबाद ते थायलंड या एअर इंडिया एक्सप्रेसच्य फ्लाईटचे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सकाळी ६.४० वाजता फ्लाईटने थायलंडमधील फुकेतला जाण्यासाठी उड्डाण केले होते.
हैद्राबाद येथील नामपल्ली परिसरात एका जुन्या बंद घरात मानवी हडांचा सापळा सापडला. पोलीस तपासात धक्कदायक माहिती समोर आली की हा मृतदेह १० वर्षापाहिलेचा आहे.
एका दाम्पत्याने पैश्यांसाठी मर्यादा ओलांडल्या. त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावून अश्लील कृत्य करत त्यांचं लाईव्ह स्ट्रीमींग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हैद्राबादच्या अंबरपेठ परिसरात ही घटना घडली आहे.
हैद्राबादवरून तिरुपतीला जाणारे विमान हे स्पाईसजेट कंपनीचे होते. या विमानातून एकूण ८० जण प्रवास करत होते. उड्डाण भरताच १० मिनिटांच्या कालावधीत हे विमान पुन्हा हैद्राबाद एअरपोर्टवर लँड झाले आहे.
तेलंगणातील IAS अधिकारी डॉ. व्ही. एस. अलागू वर्शिनी यांनी अनुसूचित जातींच्या गुरुकुल शाळांमधील विद्यार्थ्यांकडून शौचालये व वसतिगृहांची साफसफाई करवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची अनुसूचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली.