कुलदीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. सामन्यादरम्यान काही मजेदार क्षण होते. खरं तर, सामन्यादरम्यान, माजी कर्णधार रोहित शर्माने कुलदीप यादवला तीन वेळा डीआरएस घेण्यापासून रोखले.
सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी विचारलेला एक प्रश्न चर्चेचा विषय बनला. कुलदीपने संपूर्ण मालिकेत एकूण नऊ विकेट्स घेतल्या. सामन्यानंतर, सुनील गावस्कर यांनी कुलदीपला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले.
कुलदीप यादवने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 4 बळी घेण्याचा विक्रम भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ODI मध्ये कुलदीपने हा विक्रम पूर्ण केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गामावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २७१ धावांचे लक्ष्य दिले आहे.
गोलंदाज कुलदीप यादवच्या चार विकेट्समुळे भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने इतिहास रचला आणि शेन वॉर्नचा २३ वर्ष जुना विक्रम मोडला.
बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने दुसऱ्या डावात २ बाद २७ धावा केल्या आहेत.
गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर कुलदीप यादवने अनपेक्षित फलंदाजीचा नजारा सादर केला. ज्या कामगिरीची कुणाला देखील अपेक्षा देखील नव्हती अशी कामगिरी कुलदीप यादवने केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने इतिहास रचला आहे.
कुलदीप यादवने बीसीसीआयकडे काही दिवसांची रजा मागितली आहे. कुलदीप महिन्याच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करत आहे आणि आता तो बीसीसीआयच्या परवानगीची वाट पाहत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या सामन्यात एका नवीन संघासह उतरला आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल शक्य आहेत. कर्णधार गिल निश्चितच गोलंदाजीच्या आक्रमणाला पुनरुज्जीवित करू इच्छित असेल, ज्याला पर्थमध्ये गतीची कमतरता होती.
रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. या पराभवाने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद कैफने नाराजी व्यक्त केली.
देशात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. या दिवाळीच्या वेळी मिथुन मनहास, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांच्या आयुष्यात दिवाळीने आनंदाची बातमी आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये भारत पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू आणि विश्लेषक आकाश चोप्रा यांनी टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे.
अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध दूसरा कसोटी सामना खेळवण्यात आला. या. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. या सपूर्ण मालिकेत रवींद्र जडेजाने बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली येथील कसोटी सामन्यात कुलदीप यादवने दोन्ही डाव मिळून ८ बळी घेऊन शानदार कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरवार त्याने सिराजला देखील मागे टाकून पहिलं क्रमांक पटकवला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगीरी केली यामध्ये टीम इंडियाचा फिरकीपटु कुलदीप यादव याने पाच विकेट्स नावावर केले आहेत.
नुकताच भारताचा संघ आशिया कप स्पर्धा खेळला. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप स्पर्धेवर नाव कोरले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोठी भूमिका निभावली.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान फायनलमध्ये लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता असताना, कुलदीप यादवने चार षटकांत ३० धावा देत चार विकेट्स घेत ही कामगिरी केली.