Election News: मलबार हिल विधानसभेत येणाऱ्या पाचच्या पाच वॉर्डमध्ये कमळ फुलवण्यात मंत्री लोढा यशस्वी झाले असून कार्यकर्त्यांनी मतदार संघातल्या विविध भागात जल्लोष केला.
होक्काईडो हा जपानच्या उत्तरेकडील प्रांत असून, जपानचा जवळपास २२ टक्के भाग या प्रांताने व्यापला आहे. या प्रांतात कृषी, मत्स्य, उद्योग, बांधकाम आणि पायाभूत सुविधा तसेच नर्सिंग क्षेत्रात मनुष्यबळाची नितांत गरज…
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी भाजप, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली…
महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणार येणार आहे. रुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.
बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना महाराष्ट्रात जागा नाही, तसेच सरकारी जमिनींवरील अतिक्रमणालाही मोकळीक दिली जाणार नाही, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
मुंबई शहरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनींवर आणि कांदळवनावर अतिक्रमण होत आहे. प्रामुख्याने शासनाच्या मोकळ्या जमिनींवर हे अतिक्रमण होत असून याला आळा घालणे गरजेचे झाले आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांना काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी धमकी दिल्यानंतर मालवणीत तणाव. 'बांगलादेशी घुसखोरांना पळवा' घोषणा देत भाजप नेते आणि स्थानिकांचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यावर ठिय्या.
राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सातत्याने मुंबईच्या सुरक्षेबाबत भाष्य करत असतात. तसेच ते सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरताना आपल्याला पाहायला मिळते.
अस्लम शेख यांनी धमकी दिल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. अस्लम शेख यांनी दिलेल्या धमकीमुळे राजकारण तापले आहे.
कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार झाला. यामुळे 8 हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
उद्योग समूहांच्या सहकार्याने आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
गेल्या कित्येक महिन्यापासून बांग्लादेशी आणि रोहिंग्याविरोधात मंगलप्रभात लोढा यांनी कायम पाठपुरावा केला आहे आणि आता पुढचं पाऊल म्हणून त्यांनी आयुक्तांची भेटही घेतली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर काय झाले
रुग्णांच्या अडचणी सोडवून त्यांना सुविधा देण्याकरिता केईएममध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात दक्षता समिती स्थापन करण्यात येणार असून यात नागरिकांचा ही समावेश करण्यात येणार आहे.
वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या 'वंदे मातरम' या गीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून…
Vande Matram News: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मातृभूमीला वंदन करणाऱ्या 'वंदे मातरम' गीताला विरोध केल्या नंतर मंत्री लोढा यांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून बाणगंगावर होणाऱ्या महाआरतीला मुंबईकरांसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे गर्दी वाढते, असे कारण पोलिसांनी दिल्याचे ट्रस्टचे पदाधिकारी सांगतात.