नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत 'गांजा लावून बोलतात', तर राहुल गांधी पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत, अशी टीका म्हस्केंनी केली.
इंजिनियरिंग, डॉक्टर व तत्सम उच्च महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या प्रयत्नांनी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ५१ लाखांचे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन दिले.
केंद्र शासन देशातील ग्रामीण भागात राबवित असलेली शैक्षणिक धोरणे, उपक्रमांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत याबााबत प्रश्न उपस्थित केला असता केंद्र शासनाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराप्रमाणे आता न्यायाची देखील गंगा वाहणार असं उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायालयाच्या कामगाजाबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री, वाचा सविस्तर...
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावरुन खासदार नरेश म्हस्के आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. नरेश म्हस्के यांनी शदर पवार यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले आहेत. मात्र, या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगत बसल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर आता नरेश म्हस्के यांनी ठाकरेंवर घणाघाती टिका…
देशाची राष्ट्रीय धोरणे, महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकासकामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा `संसद रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून तो अद्याप प्रलंबित आहे. .या बाबतचा मुद्दा खासदार नरेश म्हस्के यांनी उठवला…
उबाठा पक्षाचं वाटोळं करणारे राऊत मिडियात चर्चेत राहण्यासाठी वेड्यासारखे बरळतात. लवकरच ते फाटक्या कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरणार असून नाईलाजाने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करावं लागेल...
१ जुलै २०२५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. ठाण्यातील आनंदआश्रम येथे आयोजित अभिनंदन सोहळ्यात युनियन पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
जहाज बांधणीत देशात अग्रगण्य असलेल्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मधील माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे मुल्लाबाग येथील पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. नरेश म्हस्के यांनी दखल घेत नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला आहे.
कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची कायमच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याचपार्श्वभूमीवर आता कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी विशेष सेवा सुरु करण्यात आले आहेत.
डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अॅप्सवर नवीन स्थानकांची नावे तसेच कोड बदलण्याची मागणी खासदार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.