१ जुलै २०२५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. ठाण्यातील आनंदआश्रम येथे आयोजित अभिनंदन सोहळ्यात युनियन पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. माझगाव डॉकमध्ये गेल्या १६ वर्षांपासून फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या साडेतीन हजार कामगारांचे प्रश्न, नवीन वेतन करारासह अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण केंद्र सरकार व प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार म्हस्के यांनी दिली. कामगारांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.