Rehan Vadra : रेहान वाड्राच्या दिल्लीतील बिकानेर हाऊस येथील फोटो प्रदर्शनातील 70 हून अधिक छायाचित्रे हटवण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना रेहानने हा आपल्यावरील अन्याय असल्याचे म्हटले.
८ ऑक्टोबर रोजी राज्य, जिल्हा आणि तालुका/मंडळ स्तरावर व्यापक आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे. पक्षाने याला अत्यंत महत्त्वाचे म्हटले असून, सर्व संबंधित घटकांना तातडीने कारवाई सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.
INDIA Alliance Delhi Protest: इंडिया आघाडीच्या बैठक आणि कालच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. काल, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा…
Jantar Mantar BNSS Section 163, सकाळी सुमारे १०:३० वाजता मोर्चा सुरू झाला. आंदोलकांनी पहिला पोलीस बॅरिकेड ओलांडून नीती आयोगाजवळ उभारलेल्या दुसऱ्या बॅरिकेडपर्यंत मजल मारली.
INDIA Alliance EC March: निवडणूक आयोगाच्या परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलीस आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. एनएसयूआयचे अनेक कार्यकर्ते आकाशवाणी भवनमध्ये पोहोचले होते आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले…
Rahul Gandhi Delhi Protest: प्रियांका गांधी यांच्यासह काही विरोधी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. आजच्या मोर्चासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. यानंतर, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह काही काँग्रेस खासदार…
Election Commission of India: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने या…
दिल्लीत विद्याथ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून आतापर्यंत एनडीए बॅकफूटवर असल्याचे दिसत होते. मात्र, झारखंडच्या घटनेनंतर भाजपने आघाडी उघडली आहे. भाजप खासदारांनी संसदेच्या मुख्य दारावर निदर्शने केली.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईत जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा यांच्याशी एक तास संवाद साधला. ते म्हणाले की, जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा या जुन्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आणि प्रामाणिक आहेत. आपण…
Parliament Monsoon Session: आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ई-२० पेट्रोलच्या अनिवार्य अंमलबजावणीमुळे निर्माण झालेला जनक्षोभ आणि ग्राहक हक्कांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत नियम २६७ अंतर्गत…
प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृहात सत्ताधारी नेत्यांकडून गोंधळ सुरू झाला. त्यावर हे सर्व वर्तमानपत्रांमध्ये आल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने काँग्रेस नेत्याला आपले वक्तव्य सिद्ध करण्यास…
Priyanka Gandhi News: लोकसभेत प्रियंका गांधी यांनी अँटी पेपर लीक विधेयकावर बोलताना केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. "विद्यार्थी काय दहशतवादी होते का?" असा सवाल करत पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांच्या…
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राहुल गांधी यांची साडेतीन तासांनंतर सुटका करण्यात आली. सुटकेनंतर काँग्रेसने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवत सरकारविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोनिया गांधी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेसने पंतप्रधान निवासासमोर आंदोलन छेडले असून राजकीय घडामोडींना वेग…
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले, "काल तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराबद्दल उत्तरे मागण्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला आहे. सरकारला ना जबाबदारी घ्यायची आहे, ना संसदेत यावर चर्चा करायची…
काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वीपासून सक्रिय होते. जे नेते त्यांना आपला बॉस मानत नाहीत, त्यांच्यासोबत बसणे राहुल गांधींना सोयीचे वाटत नाही.
Women Reservation Bill : लोकसभेत आज महिला आरक्षण सुधारणा विधेयकावर ऐतिहासिक चर्चेला सुरुवात झाली. १८ तास चालणाऱ्या या प्रदीर्घ चर्चेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार शाब्दिक होणार आहे.
Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मात्र यामधून काहीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी दिली आहे.