संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'हैदराबाद मुक्ती दिन' कार्यक्रमात मोठे विधान केले. दहशतवाद सुरू राहिल्यास 'ऑपरेशन सिंदूर' पुन्हा सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीची जगभरात चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या करवाढीच्या धमक्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठे विधान केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर हे गट स्थापन करण्यात आले आहेत. जिथे त्यांनी त्यांच्या भाषणात पुढील पिढीतील सुधारणांच्या गरजेवर भर दिला आणि टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा केली.
पावसाळी अधिवेशन आणि आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसारख्या कारणांमुळे हा बदल यापूर्वीच पुढे ढकलण्यात आला होता. गेल्या काही दिवसांत अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली आहे.
Rajnath Singh Marathi News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सूड म्हणून भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादत आहेत. यावरुन आता वाद निर्माण झालेला असताना भाजपचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
भारत सरकारचा भाग असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) कंपनीला देण्याची मागणी माझगांव डॉक कामगार एकता युनियनचे नरेश म्हस्के यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे.
Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूर कोणत्या दबावाखाली थांबवण्यात आले असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. भारताचा हेतू युद्ध करणे हा नव्हता. तर दशतवादाचा वापर करणाऱ्या पाकिस्तनाला धडा शिकवणे हा होता, असे राजनाथ…
Operation Sindoor: आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे चीन आणि पाकिस्तानची धूर्त संगनमत उघड झाली.
चीनमधील किंगदाओ शहरात सुरू असलेल्या एससीओ (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानला दहशतवादावर फटकारले.नेमकं काय म्हणाले संरक्षण मंत्री? जाणून घेऊया..
भारताचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय नौदलाच्या ताफ्यातील स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतला भेट दिली. यावेळी त्यांनी युद्धनौकेवर आयोजित एका कार्यक्रमाद्वारे नौदलाच्या जवानांना संबोधित केलं.
Rajnath Singh News: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 15 मे ला जम्मू - काश्मीर दौऱ्यावर होते. तर आज (16 मे) भुज एअरबेसवरील सैन्यकांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सैनिकांसोबत संवाद…
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. या मोहिमेत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना आणि त्यांच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आल
Operation Sindoor by india : दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली युद्धाबाबत अपडेट दिली आहे.
भारतीय लष्कर बुधवारी सकाळी 10 वाजता ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समिती (सीसीपीए) ची बैठक होईल. या समितीला सुपर कॅबिनेट असेही म्हणतात. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर सीसीपीएची बैठकही झाली होती.
सीडीएस अनिल चौहान यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज सकाळी मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेटण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान निवासस्थानी राजनाथ आणि मोदी यांच्यात सुमारे 30 मिनिटे बैठक झाली.
भारत संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करेल आणि एक संरक्षण औद्योगिक परिसंस्था तयार करेल, जी केवळ देशाच्या गरजा पूर्ण करणार नाही तर संरक्षण निर्यातीची क्षमता देखील मजबूत करेल.