KS Bharat Announces Retirement: भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज के.एस. भरत याने ४ जूनच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत (डोमेस्टिक) अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
Breaking News: विजय शंकरने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. विजय शंकर 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा हिस्सा होता. अचानक त्याने आपली निवृत्ती जाहीर केली.
जरी बहुतांश लोक ₹१ कोटी ही रक्कम प्रचंड मोठी मानत असले, तरी ते अनेकदा एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात: आपली वृद्धावस्था सुखात घालवण्यासाठी ₹१ कोटी ही रक्कम खरोखरच पुरेशी…
2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सरफराजने जवळपास दोन दशकांच्या कारकीर्दीनंतर पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. पीसीबीने अधिकृत निवेदनाद्वारे या निवृत्तीची पुष्टी केली आहे.
निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. १०० वजा वय या सूत्राचा वापर करून इक्विटी आणि डेब्टमध्ये कसा समतोल साधावा आणि महागाईवर मात करून मोठा फंड कसा उभा करावा? वाचा…
Arijit Singh News: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने पार्श्वगायन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
भारताचा विश्वासार्ह अनुभवी फलंदाज केएल राहुलने निवृत्तीबद्दल मोठा खुलासा केला आहे. केएल राहुलने हे मान्य केले आहे की, त्याने निवृत्तीचा विचार केला आहे. परंतु, त्याला अजून वेळ आहे.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. तरी देखील अनेकांकडून त्याबद्दल बोललं जात आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने विराटच्या निवृत्तीबद्दल विधान केले आहे.
भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने सायना नेहवालच्या निवृत्तीबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स 27 वर्षांनंतर नासातून निवृत्त झाली आहे. तिने तीन उड्डाणांमध्ये एकूण 608 दिवस अंतराळात घालवले, जे नासाच्या अंतराळवीराने घालवलेला दुसरा सर्वाधिक वेळ आहे.
2025 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी अनेक घडामोडींनी भरलेले राहिले आहे. या वर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक भारतीय स्टार खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.
आयपीएलमध्ये ९ कोटींची बोली लागलेला कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईकडून खेळणाऱ्या या दिग्गज खेळाडूची १४ वर्षांची कारकीर्द कशी होती?
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातून चकित करणारी बातमी समोर आली असून ऑस्ट्रेलियाचा टी 20i कॅप्टन आणि अनुभवी ऑलराउंडर मिचेल मार्श याने राज्यस्तरीय रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
१० नोव्हेंबरच्या एचडीएफसी ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले. ज्यामध्ये देशातील शहरी नागरिकांमध्ये 5 पैकी 2 व्यक्तींकडे चार महिन्यांचा आपत्कालीन निधी उपलब्ध…
न्यूझीलंडला मोठा धक्का बसला जेव्हा किवी कर्णधार सोफी डेव्हिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंडच्या खेळाडूंनी सोफी डेव्हिनला गार्ड ऑफ ऑनर दिला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ख्रिस वोक्स आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना मैदानात दिसणार नाही. त्यामुळे त्याची १४ वर्षांची कारकीर्दीचा शेवट झाला आहे. ख्रिस वोक्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.
भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने नुकतीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती जाहीर करताच त्याने आता दोन भारतीय माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर हल्लाबोल केला…
मोहन भागवत यांनी संघाच्या 100 वर्षपूर्तीच्या व्याख्यानमालेमध्ये अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी निवृत्तीच्या 75 वर्षाच्या वयाबाबत मत व्यक्त केले.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीबद्दल मोठा खुलासा केला. जाणून घ्या या व्हिडिओमध्ये काय आहे खास.