सोने आणि दागिने व्यवसायात कार्यरत असलेल्या Rajesh Exports च्या शेअर्सची घसरण सुरूच आहे. आज बुधवार, १० जून रोजी व्यवहारादरम्यान या शेअरने सलग पाचव्या सत्रात ५ टक्क्यांचा 'लोअर सर्किट' गाठला. त्याचा…
सेबीच्या अंतरिम आदेशानुसार, राजेश एक्सपोर्ट्सवर महसूल फुगवून दाखवल्यापासून ते निधी वळवण्यापर्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. १५.१५ लाख कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यामुळे कंपनीसोबतच एलआयसीच्या गुंतवणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ऑटो कॉम्पोनेंट बनवणारी कंपनी आणि बेन कॅपिटल समर्थित कंपनी Dhoot Transmission 1400 कोटींचा आयपीओ घेऊन येत आहे. या संदर्भात, कंपनीने सेबी (SEBI) कडे आपले अपडेटेड ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत.…
SEBI Foundation day : गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण, शेअर बाजारातील पारदर्शकता वाढवण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ही देशातील प्रमुख नियामक संस्था म्हणून कार्यरत आहे. आजच्या दिवशी तिची स्थापना झाली.
भारतातील अग्रगण्य शेअर ब्रोकर असलेल्या 'Zerodha' ने इंट्राडे डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंगमध्ये सहभागी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल लागू केला आहे. सविस्तर जाणून घेण्यासाठी बातमी वाचा.
फोनेपे ने आपला IPO तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कंपनीच्या मूल्यांकनाबाबतच्या चिंतांमुळे किंवा कोणत्याही अंतर्गत समस्यांमुळे घेतला नसून बाजारातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे घेतल्याचे स्पष्ट केले.
ट्रस्ट म्युच्युअल फंडने ट्रस्ट म्युच्युअल मिड कॅप फंड या ओपन-एंडेड इक्विटी योजनेच्या लाँचची घोषणा केली आहे. ही योजना प्रामुख्याने मिड-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल.
गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वेगाने वाढली आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक करणं सोपे झाले असलं, तरी सायबर फसवणुकीचे प्रकार आणि अनधिकृत व्यवहारांची भीतीही वाढली आहे.
बाजार नियामक सेबीने गुरुवारी म्युच्युअल फंड योजनांच्या वर्गीकरणासाठी सुधारित फ्रेमवर्क जारी केले. या अंतर्गत, 'लाइफ सायकल फंड' समाविष्ट करण्यात आले आहेत, सोल्युशन-ओरिएंटेड योजनांची श्रेणी काढून टाकण्यात आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ब्लॅकरॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांच्यातील ही ऐतिहासिक करार झाल्याने गुंतवणूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या दिग्गज कंपन्यामध्ये जिओ-ब्लॅकरॉकची भागीदारी झाली आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने १२ कंपन्यांच्या आयपीओला मान्यता दिली आहे. यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी मिळणार आहे.
भारतातील सर्वांत मोठ्या स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) लवकरच एनएसईला मिळू शकते.
गुंतवणूकदारांसाठी सेबीने शॉर्ट सेलिंग नियमांमधील बदलांचे वृत्त फेटाळून लावले असून म्युच्युअल फंड खर्चात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी नवीन नियम २०२६ लाही मान्यता दिली आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंता मुक्त झाले आहेत..
अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सेबीचा नवीन नियम 'सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५' सादर केला आहे. या अंतर्गत, सेबीचे जुने कायदे एकाच कोडमध्ये एकत्र करण्यात येतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे अधिक संरक्षण वाढेल. जाणून घेऊ…
सेबीने वित्तीय बाजारांशी संबंधित महत्त्वाच्या नियमांमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. सामान्य माणसाच्या सोयीचा विचार करून, बाजार नियामक सेबीने शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित अनेक नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत..
म्युच्युअल फंड नियमांमधील सुधारणांवर सेबीच्या संचालकांची आज चर्चा बैठक होणार आहे. बाजार नियामक सेबीचे संचालक मंडळ बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील हितसंबंधांच्या संघर्षांवरील उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर विचार करणार आहेत.
नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज म्हणजेच एनसीडीईएक्सला म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मसाठी सेबीची मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे लहान शहरांतील बचतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. वाचा बातमी सविस्तर..
सेबीने परदेशी गुंतवणूकदारांसाठी (FPI) नियम सोपे आणि जलद करण्यासाठी एक प्रमुख प्रस्ताव जारी केला आहे. सेबीने २६ डिसेंबर २०२५ पर्यंत या प्रस्तावावर सार्वजनिक प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
सामान्य गुंतवणूकदारांना कमी पैशात जास्त शेअर्स खरेदी करण्याची संधी लवकरच प्राप्त होणार आहे. सेबी रोख रकमेच्या क्षेत्रात आकारले जाणारे मार्जिन कमी करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमी गुंतवणूक भांडवल…