भारतीय महिला क्रिकेटपटू शफाली वर्माने अलीकडेच MG Cyberster इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे, जी जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारपैकी एक असल्याचा कंपनीचा दावा आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
शेफाली वर्मा ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक स्फोटक सलामीवीर फलंदाज आहे. महिला विश्वचषक अंतिम सामन्यात तिच्या प्रभावी अष्टपैलू कामगिरीमुळे ती चर्चेत आहे आणि तिने आपल्या नावावर रेकॉर्ड केले आहेत
प्रतिका रावल जखमी झाल्यानंतर शेफाली वर्माला संघात समाविष्ट करण्यात आले आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात ती चमकली. यावेळी तिला काॅल आल्यानंतर ती फारच आनंदी होती.
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका संघ जेतेपदासाठी आमनेसामने आहेत. या सामन्यात भारताची सलामीवीर शेफाली वर्माने विक्रम रचला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर प्रतिका रावल हिच्या जागी शेफाली वर्माची निवड जाहीर करण्यात आली आहे. जखमी प्रतिकाच्या जागी शेफाली वर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे.
प्रतिका रावल बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाली होती, ज्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली आहे. आता सेमीफायनल सामन्यापूर्वी प्रतिकाच्या जाग बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.
भारताचा महिला संघ हा इंग्लडविरुद्ध 28 जुनपासुन टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेमध्ये भारताचा संघ हा पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे त्याचबरोबर तीन सामन्याची एकदिवसीय मालिका देखील खेळवली जाणार…