Political News: नाशिकमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शब्दांच्या फैरी झाडल्या.
Mumbai Political News: अनेक वर्षे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाणारे अशोक मिश्रा यांनी अखेर यूबीटी शिवसेनेला रामराम ठोकला. शेकडो समर्थकांसह ते वर्षा बंगल्यावर पोहोचले.
Devendra Fadnavis News: ठाकरे बंधूची मुलाखतीचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर बोचरी टीका केली असून, त्यांना आपला "स्क्रिप्ट रायटर" बदलण्याचा सल्ला दिला आहे.
Mahesh Manjrekar News: राज आणि उद्धव ठाकरे यांच्या विशेष मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या ढासळलेल्या पायाभूत सुविधांवरून प्रशासनावर टीका केली. 'मुंबईचा जीव गुदमरत आहे', असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली,
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. या निमित्ताने राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवणार आहेत.
Maharashtra Municipal Elections : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे आज दादर येथील शिवसेना भवनात दाखल होणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही उपस्थित असणार आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष केला. ७० हून अधिक नगराध्यक्ष शिवसेनेचे होतील आणि उबाठा गटाला जनतेने नाकारले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर येत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा आता पक्षफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. पुत्र प्रेमापोटी कोकणातील 'या' नेत्याला डावललं? असल्याची चर्चा रंगत आहे.