युरोपमधील प्रवास हा दीर्घकाळापासून खर्चिक मानला जात आला आहे; परंतु आता ही धारणा बदलत असल्याचे दिसून येत आहे. योग्य नियोजन, प्रवासासाठी योग्य ठिकाणांची निवड केल्यास, युरोपची 7 दिवसांची ट्रीप साधारणपणे…
Strait Of Hormuz : इराणने पूर्वेकडील आपली हवाई हद्द अंशतः पुन्हा उघडली आहे, परंतु विमानसेवा मर्यादितच आहे. होर्मुझची सामुद्रधुनीसुद्धा मर्यादित अटींसह पुन्हा उघडण्यात आली आहे.
दिल्लीहून लंडन, दुबई आणि न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे पश्चिम आशियातील हवाई हद्द म्हणजेच airspace बंद करण्यात आल्या आहेत.
कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात होणाऱ्या व्यत्ययामुळे 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल' ATF म्हणजेच विमान इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे विमान कंपन्यांना इंधन अधिभार म्हणजेच fuel surcharge लागू करणं भाग पडलं आहे
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नवीन नियम प्रस्तावित केले आहेत. ज्यामुळे प्रवाशांना महागडी तिकिटे आणि अतिरिक्त शुल्कांपासून दिलासा मिळू शकतो. सरकारने विमान कंपन्यांना विमानातील किमान ६०% जागा मोफत ठेवण्याचे निर्देश दिले.
नव्या नियमांनुसार, तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांच्या आत ते रद्द केल्यास प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे प्रवाशांची मोठ्या आर्थिक भुर्दंडापासून सुटका होणार आहे.
सलग तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईला आता नवी मुंबई विमानतळाची जोड मिळाली असली तरी विमानांच्या तिकिट दरात मोठी वाढ झाली आहे.