Kedareshwar Mahadev Mandir : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इटावा येथे बांधल्या जाणाऱ्या 'श्री केदारेश्वर महादेव मंदिर'चा…
अखिलेश यादव यांनी २०२७ मध्ये पीडीए सरकार स्थापन झाल्यास कोट्यवधी रुपयांच्या दिव्यांची खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्याला डॅमेज कंट्रोल मानले जात आहे. त्यांनी योगी सरकारवर अयोध्येत परदेशी दिवे खरेदी…
लखनऊ उत्तर येथील सपाच्या आमदार पूजा शुक्ला यांनी फेसबुकवर कोणतीही पूर्वसूचना किंवा सूचना न देता अखिलेश यादव यांचे अकाउंट ब्लॉक केल्याची टीका केली. नेमकं काय आहे प्रकरण?
Akhilesh yadav toti chori : बिहारच्या राजकारणामध्ये आता टोटी चोरी शब्द ऐकू येत आहे. भाजप आमदार केतकी सिंह यांनी सपा नेते अखिलेश यादव यांच्यावर नळांच्या चोरीचा आरोप केला आहे.
ही निवडणूक पराभव किंवा विजयाची नाही तर तत्वांची आहे. रेड्डी यांनी भाजपवर विचारसरणीच्या आधारावर निवडणूक विभागल्याचा आरोप केला. न्यायाच्या बाजूने असलेले लोक त्यांच्या विवेकाच्या आवाजावर मतदान करतील.
जर मते मिळवण्याची प्रक्रिया असेल तर मते रद्द करण्याची देखील प्रक्रिया आहे, आमची मागणी अशी आहे की एका जिल्हा दंडाधिकाऱ्याला निलंबित करा आणि संपूर्ण देशात एकही मत रद्द होणार नाही.
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आरएसएसचे कौतुक केले. यावर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संघ 'मनाने परदेशी' असल्याची टीका केली.
सपाच्या आमदार पूजा पाल यांना पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. समाजवादी पार्टीचे पूजा पाल यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.
उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत समाजवादी पार्टीची जोरदार चर्चा आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनी आंदोलनामध्ये बॅरिकेटवरुन उडी मारली. तर उत्तर प्रदेशधील पावसाळी अधिवेशन देखील सपाच्या आमदारांनी गाजवले आहे.
राजधानी दिल्लीत एसआयआर विरोधात सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान, अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारली. या दरम्यान, दिल्ली पोलिस पाहत राहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मौलानाला आज कार्यकर्त्यांनी चोप दिला. एका टीव्हीच्या लाईव्ह चर्चासत्रात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधक गोंधळ घालत असल्याने अमित शहा यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.
भाजपचे वादग्रस्त नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं जाहीरपणे तोंडभरून कौतुक केलं आहे. यावरून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत जोरदार चर्चा…
काल म्हणजेच ८ जून रोजी रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या तरुण खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा पार पडला आहे. या समारंभात जया बच्चन संतापलेल्या दिसून आल्या आहे. त्यांचे फोटो देखील…
होळी सणाचा पूर्ण देशभरामध्ये मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगली आहे. यावरुन सपा नेते अखिलेश यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Abu Azmi suspension : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळातून निलंबित करण्यात आले आहे. यावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
१४ फेब्रुवारीपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, ५० कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले होते. महाकुंभाचे प्रशासन आणि व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरले, त्यामुळे राज्याची प्रतिमा खराब झाली आहे, असा आरोप अखिलेश यांनी केला
अखिलेश यादव यांनी लोकसभेत अर्थसंकल्पाला विरोध करत म्हणाले की, "हे लक्ष्यित अर्थसंकल्प आहे. हे बजेट केवळ काही ठराविक लोकांसाठी तयार करण्यात आले आहे. ते मोठे लोक आणि उद्योगपती आहेत.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचा मोठा उत्साह असून दररोज लाखो भाविक दाखल होत आहेत. मात्र भाविकांची टोल भरण्यासाठी मोठी रांग लागली आहे. यावरुन सपा नेते अखिलेश यादव आक्रमक झाले आहेत.
मिल्कीपूरमध्ये मतदान केल्यानंतर अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोग मृतावस्थेत गेलं आहे आणि या मृतावस्थेत असलेल्या निवडणूक आयोगावर कफन चढवावं लागेल अशी टीका त्यांनी केली आहे..