ISS astronaut numbers meaning भारतीय अंतराळवीर शुभ्रांशू शुक्ला यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आपली पहिली रात्र घालवली. त्यांच्या आगमनानंतर लगेचच त्यांना एक खास क्रू आयडी नंबर देण्यात आला.
Axiom-4 mission Launch Live Updates : ही मोहीम भारतासाठी विशेष आहे, कारण शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणारे पहिले भारतीय बनणार आहेत.
Shubhanshu Shukla : स्पीडमास्टर प्रोफेशनल मूनवॉच. हे घड्याळ मॅन्युअल वाइंडिंग प्रणालीवर चालते आणि एक्स्ट्रा-व्हेहिक्युलर अॅक्टिव्हिटीज (EVA) साठी नासाने प्रमाणित केलेले आहे.
International Astronomy Day 2025 : अंतराळातील असीम गूढता, ताऱ्यांचे आकर्षण आणि विशाल विश्वाची थक्क करणारी माहिती मानवी बुद्धीला सतत आव्हान देत आली आहे.
National Astronaut Day 2025 : 1961 साली याच दिवशी, ॲलन बार्टलेट शेपर्ड ज्युनियर यांनी ‘फ्रीडम 7’ अंतराळयानातून उड्डाण करत अमेरिकेचे पहिले अंतराळवीर होण्याचा बहुमान पटकावला.
सात महिने अंतराळात घालवल्यानंतर, दोन रशियन आणि एक अमेरिकन अंतराळवीर रविवारी (२० एप्रिल) पृथ्वीवर सुरक्षित परतले. हे तिन्ही अंतराळवीर सोयुझ कॅप्सूलद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वरून कझाकस्तानला परतले.
अंतराळवीरांना अंतराळातून पृथ्वीवर परतताना अनेकदा चक्कर येते. वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असेही म्हणतात. याव्यतिरिक्त त्यांना अनेक आजार होण्याची देखील भीती असते.
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे अंतराळात मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अलिकडच्या दशकात अमेरिका आणि युरोपच्या बरोबरीने प्रगत अंतराळ कार्यक्रम विकसित करण्यासाठी चीनने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
ऍस्ट्रोनट्सना विविध प्रयोगांसाठी तसेच रिसर्चसाठी स्पेसमध्ये पाठवले जाते. पृथीवरील वातावरण आणी तिथले वातावरण यात भरपूर फरक आहे. त्यामुळे या ऍस्ट्रोनट्सना स्पेसमध्ये बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. या अंतराळवीरांना अंतराळात थंड…
नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांसाठीचे नवीन टॉयलेट बांधण्यासाठी सुमारे $23 दशलक्ष खर्च केले आहेत. नवीन टॉयलेट हे झिरो ग्रॅव्हिटी बाथरुम ब्रेकच्या समस्यांना तोंड देण्यासाठी खास डिझाइन केलेले व्हॅक्यूम टॉयलेट आहेत.