पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल कार्यालयासमोर असलेल्या भंगार दुकाने तसेच गोडाऊनला आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार जळाले असून भंगार दुकानाच्या लाईन ला असलेले जवळपास 15 ते 20 दुकाने जळून खाक झाल्याची बातमी समोर येत आहे.