हिंजवडी जळीत हत्या कांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हुंबर्डीकर याच्या विरुद्ध, कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत… मात्र या प्रकरणात आरोपी जनार्दन याला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप, त्याच्या पत्नी आणि भावाने केलाय.