कर्नाटक मध्ये शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी आंदोलन सुरू केले आहे.त्याचा परिणाम महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गेलेल्या ऊसतोड मजुरांवर झाला असून 10 ऑक्टोबर पासून जवळपास दोन लाख मजूर ऊस तोडणी सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.. हाताला काम नसल्याने हे मजूर सांभाळणे मुकादमांना अडचणीचे ठरत असून.. यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर मुकादम संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.. येत्या सात तारखेपर्यंत यावर मार्ग न निघाल्यास व ऊस तोडणी सुरु न झाल्यास ऊसतोड मजूर संपावर जातील असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे..