संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त बीड शहरातून रॅली काढण्यात आली.. तर संत रविदास यांच्या मूर्तीची रथयात्रा लक्षवेधी ठरली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात रॅलीचा समारोप करण्यात आला.