'या' भाज्या वापरून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भोगीची भाजी
मकर संक्रांतीच्या आधल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. शिवाय या दिवशी घरात मिक्स भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी बनवली जाते. या दिवशी भोगीच्या भाजीला विशेष महत्व आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वच भाज्या उपलब्ध असतात. पण घरी भोगीची भाजी बनवता भाजीचे प्रमाण चुकीचे होते. यामुळे भाजीची चव पूर्णपणे बिघडून जाते. भाजीची चव बिघडल्यानंतर भाजी खावीशी वाटतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी बनवावी, याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने भोगीची भाजी बनवल्यास पदार्थाची चव खराब होणार नाही. तुम्ही बनवलेली भाजी घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा