सोप्या पद्धतीमध्ये बनवा ताकातील आंबटगोड पालकची भाजी
थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात पालेभाज्या उपलब्ध असतात. लाल माठ, मुळा, पालक, मेथी, बारीक मेथी, शेपू इत्यादी पालेभाज्याचा आहारात प्रामुख्याने समावेश केला जातो. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम आणि इतर विटामिन मिळतात. याशिवाय या भाज्यांच्या सेवनामुळे शरीरातील हिमग्लोबीन आणि रक्ताची कमतरता दूर होते. मात्र अनेकांना पालेभाज्या खायला आवडतं नाही. पालेभाज्या पाहिल्यानंतर अनेक मुलं नाक मुरडतात. त्यातील अनेकांना न आवडणारी भाजी म्हणजे पालक. पालकची भाजी पाहिल्यानंतर जेवण जेवण्याची इच्छा होत नाही. मात्र या भाजीमध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ताकातील आंबटगोड पालकची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने पालकची भाजी बनवण्यास पालक न आवडणारे लोकसुद्धा आवडीने खातील. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
डब्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा चविष्ट भरलेली ढोबळी मिरची, झटपट तयार होईल सोपा पदार्थ
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग सोप्या पध्तीने बनवा पारंपरिक पाकातल्या पुऱ्या, नोट करा रेसिपी
कृती: