सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'बॉर्डर २' या चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर झाली आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे जाणून घेऊ.
सुनील शेट्टीने एका मुलाखतीत महिलांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली आहे, ज्यामुळे अभिनेता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आणि त्यांच्याकडे लोकांचे लक्ष वेधले आहे. अभिनेता आता नक्की काय म्हणाला आहे…
अभिनेता परमवीर सिंग चीमा सनी देओलच्या 'बॉर्डर २' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. अभिनेत्याने या संधीबद्दल उत्साह व्यक्त केला आहे.
दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा 'बॉर्डर' हा सिनेमा कोणी विसरूच शकत नाही. चाहत्यांना देशप्रेमाने वेडे करणारा बॉर्डरचा सिक्वल बॉर्डर 2 ची घोषणा करण्यात आली आहे. सनी देओल या चित्रपटाचा मुख्य अभिनेता…
अभिनेता सनी देओल ९० च्या दशकातील टॉप हिरोपैकी एक आहे. त्यांच्या अनेक हिट चित्रपटांपैकी 1997 मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर हा चित्रपट आहे, ज्याची गाणी आजही हिट आहेत. आता या चित्रपटाचा…