Trillion Peso March : नेपाळ आणि इंडोनेशियानंतर, फिलीपिन्स या दुसऱ्या देशाला आता मोठ्या उलथापालथीचा सामना करावा लागत आहे. रविवार, २१ सप्टेंबर रोजी राजधानी मनिलामध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरणार आहेत. कारण?
लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भ्रष्टाचार संबंधित संविधान दुरुस्ती विधेयक सादर केले. हे विधेयक सादर करताच विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
रॉबर्ट वाड्रा याच्याबद्दल ED च्या आरोपत्रात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. हा खुलासा हरियाणामधील गुरुग्राम येथील शिकोहपूर गावाच्या जमीनशी निगडित आहे.
भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना रेवदंड्यात घडली आहे. रेवदंडा महिला तलाठ्यासह चौल मंडळ अधिकारी यांना लाच घेताना पकडले आहे.
महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे (Corruption in Maharashtra) आकडे नागरिकांची चिंता वाढवणारे आहेत. कारण देशातील सर्वांत जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रात होत असल्याची माहिती 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या (NCRB) अहवालातून समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा कोरोना काळातील भ्रष्टाचार (Corruption In Corona Period) उघड करण्याचा इशारा संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिला होता. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, कोरोना काळात विशेष लोकांनाच कंत्राटे देण्यात…
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) भ्रष्टाचाराने अक्षरशः पोखरली आहे. पालिकेच्या स्थापनेपासून आजमीतिला पालिकेचे अधिकारी कर्मचारी असे मिळून तब्बल 38 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.