Devendra Fadnavis At Davos: भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी WEF दावोस येथे सांगितले की, आरामदायी जागतिकीकरणाचा युग संपला आहे. प्रमुख शक्ती शुल्क, वित्तीय व्यवस्था आणि पुरवठा साखळ्यांना शस्त्र बनवत आहेत.
दावोस येथील WEF मध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक भरत गीते यांचे एका वर्षाच्या आत ५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले, ज्यामुळे 'मेक इन इंडिया'च्या उद्दिष्टांना चालना…
महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणुकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
15 लाख रोजगार निर्माण होणार असून आयटी, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्र्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.