भारतामध्ये स्त्री शिक्षण सुरु करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
स्त्रीयांच्या हाती विश्वासाने लेखणी देणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे आजच्या दिवशी 1897 साली निधन झाले. स्त्रीशिक्षण आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. प्रसंगी समाजाचा विरोध अगदी शेणाचे गोळ्यांचा मार खाऊन त्यांनी कार्य अविरत सुरु ठेवले. सावित्रीबाईंच्या कष्टामुळे आज स्त्रीया उत्तुंग भरारी घेत आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांवरील अन्याय, जातीय भेदभाव आणि अंधश्रद्धेविरुद्ध ठाम आवाज उठवल्यामुळे स्त्रियांना न्याय मिळाला. (Dinvishesh)
10 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
10 मार्च रोजी जन्म दिनविशेष
10 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष






