• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Kalyan Dombivli Eight Illegal Primary Schools Most Illegal Schools At Titwala

KDMC हद्दीत आठ अनधिकृत प्राथमिक शाळा, टिटवाळ्यामध्ये सर्वाधिक अनधिकृत शाळांची संख्या; पालिकेच्या सर्वेक्षणात उघड

KDMC School : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत शासनाच्या परवानगीविना एकूण आठ प्राथमिक शाळा सुरू आहेत. कल्याण डोंंबिवली पालिकेने अशा आठ प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 03, 2025 | 11:32 AM
KDMC हद्दीत आठ अनधिकृत प्राथमिक शाळा, टिटवाळ्यामध्ये सर्वाधिक अनधिकृत शाळांची संख्या; पालिकेच्या सर्वेक्षणात उघड (फोटो सौजन्य-X)

KDMC हद्दीत आठ अनधिकृत प्राथमिक शाळा, टिटवाळ्यामध्ये सर्वाधिक अनधिकृत शाळांची संख्या; पालिकेच्या सर्वेक्षणात उघड (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

kalyan dombivli illegal schools : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालकांसाठी गंभीर इशारा दिला आहे. महापालिका हद्दीतील आठ प्राथमिक शाळा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले असून, सर्वाधिक सात शाळा टिटवाळा परिसरातील आहेत.

“पाकिस्तान आणि बांगलादेशच्या ध्वजांवर लघवी…”, सपा नेते अबू आझमी यांचे वादग्रस्त विधान

मार्च महिन्यापासून शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत आठ प्राथमिक शाळा शासकीय परवानगीशिवाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.या शाळांनी कोणतीही शासकीय मान्यता घेतलेली नसून, पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नये, असे आवाहन पालिकेचे उपआयुक्त संजय जाधव यांनी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या शाळांतील विद्यार्थ्यांचे जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच पालिकेची ही मोहीम अशीच सुरू राहणार असून यानंतर ही अशा शाळा निदर्शनास आल्या तर त्यांच्यावर देखील कारवाईचा इशार पालिकेने दिला आहे.

शाळांची यादी

एल.बी.एस. इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा
सनराईज स्कुल, बल्याणी टिटवाळा
संकल्प इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा
पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा
पोलारिस कॉन्व्हेन्ट स्कुल, बल्याणी टिटवाळा
डी.बी.एस. इंग्लिश स्कुल, आंबिवली पश्चिम
ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल, आंबिवली पश्चिम
बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कुल, महाराष्ट्र नगर, डोंबिवली पश्चिम

दरम्यान, सर्वाधिक अनधिकृत प्राथमिक शाळा टिटवाळा परिसरात असल्याचे पालिका शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. शिक्षण विभागाचा अनुभव असलेले काही जाणकार मंडळी शासनस्तरावर शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही की आपल्या भागात शासन मान्यतेविना शाळा सुरू करतात. त्यानंतर ते शाळा मान्यतेसाठी प्रयत्न करतात, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

‘प्रशासनात AI चा वापर करणारा सोलापूर जिल्हा देशात प्रथम’; जिल्हाधिकाऱ्यांचे विधान

Web Title: Kalyan dombivli eight illegal primary schools most illegal schools at titwala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Dombivli
  • kalyan
  • KDMC
  • School

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देशातील अनेक भागांत थंडीचा कडाका; उत्तर भारतात धुक्याची चादरच, डोंगराळ भागांत बर्फवृष्टी

देशातील अनेक भागांत थंडीचा कडाका; उत्तर भारतात धुक्याची चादरच, डोंगराळ भागांत बर्फवृष्टी

Jan 03, 2026 | 07:17 AM
Paush Purnima 2026: पौष पौर्णिमेला या वस्तूंचे दान करणे असते शुभ, घरात धन आणि समृद्धीचे होईल आगमन

Paush Purnima 2026: पौष पौर्णिमेला या वस्तूंचे दान करणे असते शुभ, घरात धन आणि समृद्धीचे होईल आगमन

Jan 03, 2026 | 07:05 AM
सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर

सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर

Jan 03, 2026 | 04:15 AM
मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Jan 03, 2026 | 01:15 AM
Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Jan 02, 2026 | 10:40 PM
Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Jan 02, 2026 | 10:09 PM
Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Jan 02, 2026 | 09:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.